government officer

'बस आज की रात है जिंदगी' गाण्यावर नाचताना सरकारी अधिकाऱ्याचा मृत्यू; धक्कादायक Video आला समोर

Government Officer Dies While Dancing: एका सहकाऱ्याच्या फेअरवेल पार्टीदरम्यान सर्व मित्र डान्स करत असतानाच अचानक ही व्यक्ती खाली पडली आणि पुढील काही क्षणांमध्येच त्यांनी प्राण सोडला. मृत्यू झालेली व्यक्ती 55 वर्षांची होती.

Mar 22, 2023, 02:23 PM IST

'घरवाली', 'बाहरवाली'च्या नादात सरकारी कर्मचाऱ्याची नाचक्की; मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचलं प्रेमप्रकरण

Crime News : कॉल गर्लसोबत फ्लर्ट करणे सरकारी कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांना याबाबत माहिती होती. मात्र हे प्रकरण थेट मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचल्या नंतर कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

 

Jan 11, 2023, 10:12 AM IST

Osama Bin Laden: 'आदरणीय ओसामा बिन लादेन, जगातील सर्वोत्तम अभियंता'

सरकारी कर्मचाऱ्याने घरावर ओसामा बिन लादेनचा फोटो चिटकवल्याने खळबळ

 

Jun 1, 2022, 10:29 PM IST

दुकानदाराचा मुलगा होणार मोठा अधिकारी, UPSC परीक्षेत घवघवीत यश

UPSC परीक्षेत यश मिळवणं सोपं नसतं. पाहा लातूरच्या विद्यार्थ्याने कसं मिळवलं यश.

May 31, 2022, 08:29 PM IST

नियम म्हणजे नियम, यांना मास्क न लावणे आणि रस्त्यावर थुंकणे पडले महाग!

नियम हे सर्वांना सारखेच असतात मग तो सामान्य माणूस असो अथवा सरकारी कर्मचारी.  

Apr 23, 2020, 04:08 PM IST

वृक्षारोपणचा सेल्फी दाखवा आणि अर्धा दिवस सुट्टी मिळवा

झाडांची घटती संख्या लक्षात घेता राज्य सरकार त्यादृष्टीने पाऊल उचलताना दिसत आहे. येत्या एक जुलैला राज्य सरकार दोन कोटी झाडे लावणार आहेत.

Jun 24, 2016, 09:47 AM IST

लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारचं संरक्षण कवच

सक्षम प्राधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय दंडाधिकाऱ्यांना आता आमदार, खासदार आदी लोकप्रतिनिधी तसंच सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या चौकशीचे आदेश देता येणार नाहीत. राज्य मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना एकप्रकारे संरक्षण कवच प्राप्त होणार आहे. 

Jun 9, 2015, 10:56 PM IST

शपथ सप्ताहापुरतीच... लाचखोरीत सरकारी अधिकारी अव्वल!

गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे भ्रष्टाचाराचा मुद्दा चांगलाच गाजतोय. भ्रष्टाचाराच्या या दलदलीत सरकारी अधिकारी ही अडकल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. चालू वर्षात आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सतीश चिखलीकर सारख्या तब्बल ७९ लोकसेवकांना लाचखोरी करताना रंगेहात पकडण्यात आलंय.

Nov 11, 2013, 12:01 AM IST

अधिकाऱ्यांना भष्ट्राचाराचा भस्म्या झालाय

मध्यप्रदेशात बेहिशोबी मालमत्ता जमवणाऱ्या आणखी एका भ्रष्ट अधिकाऱ्याचं पितळ उघडं पडलं आहे. भोपाळच्या आरोग्य संचालकाकडून थोडीथोडकी नव्हे तर चक्क १०० कोटींची संपत्ती असल्याचं आढळून आलं आहे.

May 10, 2012, 02:42 PM IST

अधिकाऱ्यांना बंगल्याचा मोह काही सुटेना..

सरकारी अधिकाऱ्यानं बदली झाल्यानंतर तीन महिन्यांमध्ये सरकारी बंगला सोडावा असा नियम आहे. जळगावात मात्र एका अधिकाऱ्यानं तब्बल १० वर्षांपासून बंगल्याचा ताबा सोडलेला नाही.

May 7, 2012, 11:37 AM IST