government medical college

सरकारी वैद्यकीय महाविद्यालय डॉक्टरची निर्घ्रूण हत्या!

सरकारी महाविद्यालयात एक धक्कादायक घटना घडली आहे.

Nov 11, 2021, 10:38 AM IST

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या सुरक्षेत लक्षणीय वाढ

पाच दिवसांपासून संपावर असलेले निवासी डॉक्टरर्स आज सकाळी कामावर रूजू झालेत. मारहाणीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाला आता 24 तास पोलिसांचा पहारा देण्य़ात आला आहे. बंदूकधारी पोलीस रुग्णालयात तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे दर दोन तासांनी बीट मार्शलही रुग्णालयांना भेट देणार आहेत. 

Mar 25, 2017, 01:28 PM IST

अकोल्यात मेडीकल कॉलेजमध्ये रॅगिंग, गुन्हा दाखल

अकोल्यातल्या शासकीय मेडीकल कॉलेजमध्ये रॅगिंगचा प्रकार उघडकीस आलाय. आठ विद्यार्थ्यांच्याविरोधात रॅगिंगचे गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. तसंच आरोपी विद्यार्थ्यांना कोर्टाचा निर्णय़ य़ेईपर्यंत कॉलेजमधून काढून टाकण्यात आलंय.

Feb 8, 2014, 10:37 PM IST