goregaon west

मुंबईत गोरेगावातील अग्नितांडवात आठ जणांचा मृत्यू, 51 जण जखमी... मृतांच्या वारसांना मदत जाहीर

मुंबईत गोरेगावामध्ये एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागली. यात आठ जणांचा मृत्यू तर 51 जण जखमी झाले. यातल्या सहा जणांची प्रकृती गंभीर आहे, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकार आणि राजय सरकारकडून मृतांच्या वारसांना 7 लाखांची मदत जाहीर करण्यत आली आहे. 

Oct 6, 2023, 01:29 PM IST

मुंबईतील गोरेगावात इमारतीला भीषण आग; 8 जणांचा मृत्यू

Mumbai News : मुंबईत गुरुवारी रात्रीच्या सुमारास गोरेगाव येथे असणाऱ्या समर्थ इमारतीमध्ये आग लागली आणि एकच गोंधळ माजला. आगीचं स्वरुप पाहता परिसरातही भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. 

 

Oct 6, 2023, 06:53 AM IST