gorakhpur ki khabren

वायूवेगाने धावणाऱ्या कारने तीन मित्रांना उडवलं; चेंडूप्रमाणे हवेत उडून 100 फूट दूर कोसळले; पाहा CCTV

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एक भीषण अपघात झाला असून, व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वायूवेगाने धावणाऱ्या एका कारने तीन तरुणांना धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, तिसऱ्याची प्रकृती गंभीर आहे. 

 

Mar 12, 2024, 03:38 PM IST