google news

Mumbai Pune expressway : खोळंबा! मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर आज वाहतूक बंद; काय आहेत पर्यायी मार्ग?

Mumbai Pune expressway : मुंबई आणि पुण्यादरम्यान दर दिवशी प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा. शिवाय या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्याही जास्त. पण, याच प्रवाशांचा आता खोळंबा होणार आहे. 

 

Nov 28, 2023, 07:46 AM IST

Not Allowed! एका चुकीमुळं खेळ खल्लास; 'या' देशानं अमेरिकी नागरिकाला क्षणात नाकारला प्रवेश

Latest World News: आंतरराष्ट्रीय प्रवासाला निघालं असता काही नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं. या नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होते... 

Nov 22, 2023, 10:31 AM IST

Google वर सर्च करून पाहा 'हे' शब्द; स्क्रीनवर जे काही दिसेल ते पाहून हैराण व्हाल

प्रश्न कोणताही असो, कितीही कठीण असो. त्या प्रश्नाचं उत्तर एकाच ठिकाणी मिळतं आणि ते ठिकाण म्हणजे Google . आश्चर्य वाटतंय? एकदा करून पाहा... 

Nov 21, 2023, 03:17 PM IST

Indian Railway: 5 वर्षात 3 हजार नव्या ट्रेन धावणार, रेल्वे प्रवास होणार आनंददायी

Indian Railway: 3 हजार नवीन गाड्या सुरू करण्याच्या योजनेवर रेल्वे काम करत आहे. रेल्वेची सध्याची प्रवासी क्षमता 800 कोटींवरून एक हजार कोटींपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

Nov 17, 2023, 06:07 PM IST

लग्नानंतर महिला गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात? पाहून वाटेल आश्चर्य!

Google Search : गुगलवर किती विचित्र गोष्टी शोधल्या जातात याची तुम्हाला जाणीव असेलच. याच यादीमध्ये लग्न झालेल्या महिला देखील आहेत. लग्नानंतर महिला असं काही गुगलवर सर्च करत असतात जे ऐकून अनेक पुरुषांना नक्कीच धक्का बसेल.

Nov 12, 2023, 02:01 PM IST

तुमचं Gmail अकाऊंट डिलीट होणार; Google कडून कारवाईला सुरुवात

Gmail अकाऊंटच्या मदतीनं अनेक गोष्टी सुकर झाल्या. अगदी बँकिंग म्हणू नका किंवा मग ऑनलाईन शॉपिंग. इतकंच काय, तर सरकारी योजनांच्या बाबतीतही या अकाऊंटची फार मदत. 

 

Nov 9, 2023, 08:58 AM IST

World Cup : सेंच्युरी झळकावूनही विराटला केलं इग्नोर? रोहित शर्माने 'या' खेळाडूला दिलं विजयाचं श्रेय

World Cup : टीम इंडियाचे एकूण 8 पॉईंट्स झाले असून पॉईंट्स टेबलमध्ये दुसरं स्थान गाठलं आहे. या सामन्यात विराट कोहलीने ( Virat Kohli ) शानदार शतक झळकावलं, मात्र टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्माने विराट सोडून या खेळाडूला विजयाचं श्रेय दिलं आहे. 

Oct 20, 2023, 07:14 AM IST

'माझ्या डोळ्यात एक खिळा...' इरफान पठाणचा PAK विरोधात खळबळजनक खुलासा, प्रसंग ऐकून तुमचंही रक्त उसळेल

IND vs PAK : तेव्हा माझा डोळा फुटला असता, पण आम्ही रडीचा डाव केला नाही, असं धक्कादायक खुलासा टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने केला आहे. 

Oct 19, 2023, 10:52 PM IST

Babar Azam : भारताकडून हरल्यानंतर संतापला बाबर आझम; 'या' खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

World Cup 2023: वनडे वर्ल्डकपमध्ये 8 व्या भारताकडून पराभव स्विकारल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ( Babar Azam ) संतापला होता. यावेळी त्याने पाकच्या फलंदाजांवर पराभवाचं खापर फोडलं आहे.

Oct 15, 2023, 07:53 AM IST

KL Rahul: तो खूप कठीण काळ...; ' ट्रोलिंगच्या विषयावर अखेर के.एल राहुलने सोडलं मौन

KL Rahul: रोहित शर्मा, ईशान किशान आणि श्रेयस अय्यर हे महत्त्वाचे फलंदाज शून्यावर बाद झाल्यानंतर के.एल राहुलने कांगारूंच्या गोलंदाजांना चांगलंच धुतलं. या सामन्यात राहुलने 97 रन्सची विजयी खेळी खेळली. दरम्यान सामन्यानंतर के.एल राहुलने ( KL Rahul ) ट्रोलिंगची कहाणी सांगितली आहे. 

Oct 10, 2023, 09:54 AM IST

Rohit Sharma: तीन विकेट्स गेल्यावर मी घाबरून...; वर्ल्डकपमधील पहिल्या विजयानंतर काय म्हणाला रोहित?

Rohit Sharma: टीम इंडियाची फलंदाजी सुरु झाली तेव्हा विजय हाती लागणं कठीण असल्याचं दिसून आलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकण्यासाठी टीम इंडियाला खूप मेहनत करावी लागली असली तरी भारताने वर्ल्डकपची सुरुवात मात्र विजयाने केली. 

Oct 9, 2023, 06:46 AM IST

अरे देवा! मुंबईकरांनो, चार दिवस वाहतूक कोंडीचे; 'या' पुलावरील वाहतूक बंद

Mumbai News : मुंबईत प्रवास करणं आता कठीण म्हणण्यापेक्षा त्रासदायकच ठरताना दिसत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे शहरात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी. 

 

Oct 5, 2023, 12:16 PM IST

India vs Pakistan: पाकिस्तानसाठी भारताला हरवणं कठीण नाही तर अशक्यच! कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण

India vs Pakistan: यंदाचा वर्ल्डकप जिंकण्यासाठी आणि पाकिस्तानविरुद्धही विजय मिळवण्यासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदार मानली जातेय. यंदाच्या वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं जातंय.

Oct 4, 2023, 08:54 AM IST

गुगलचा निर्दयीपणा! प्रसूती रजेवर असलेल्या महिलेला तडकाफडकी नोकरीवरुन काढलं; 12 वर्षांचा प्रवास क्षणात संपला

Google News : चांगली नोकरी, चांगले वरिष्ठ आणि चांगला पगार देणारी, कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करणारी एक संस्था प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते, पण... 

 

Oct 3, 2023, 03:35 PM IST

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत की पाकिस्तान बेस्ट? वर्ल्ड कपआधी पाहा दोन्ही संघांचा रेकॉर्ड

India vs Pakistan Records: भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. 8 ऑक्टोबरला भऱताचा पहिला सामना रंगणार असून बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. 

Sep 30, 2023, 09:44 PM IST