gondia

लाच म्हणून थेट कोंबड्यावरच आडवा हात!

लाच म्हणून थेट कोंबड्यावरच आडवा हात!

Nov 29, 2016, 07:56 PM IST

गोंदियात शेकडो आदिवासी मुलं थंडीत कुडकुडताहेत, सरकारचे केवळ आश्वासन

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटरचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार अशी घोषणा आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केली. हिवाळा सुरु झाला. कडाक्याची थंडीही पडू लागली आहे. मात्र अद्याप खात्यावर पैसे जमा न झाल्याने गोंदिया जिल्ह्यातील शेकडो आदिवासी मुलं थंडीत कुडकुडत आहेत.

Nov 29, 2016, 09:14 AM IST

आमगावच्या तहसिलदारांची धडक कारवाई

जिल्ह्यातील आमगावमध्ये तहसीलदारांनी वाळू माफियांवर धडक कारवाई केली. आणि अवैधरीत्या साठवणूक केलेली वाळू मोठ्या प्रमाणावर जप्त केली. 

Nov 4, 2016, 09:47 PM IST

झी हेल्पलाईन : भजियापार ग्रामस्थांची परवड

भजियापार ग्रामस्थांची परवड 

Oct 8, 2016, 08:55 PM IST

गोंड उत्सव आणि ढोलकीच्या तालावर थिरकणारी पावलं

गोंड उत्सव आणि ढोलकीच्या तालावर थिरकणारी पावलं

Mar 10, 2016, 08:26 PM IST

गोंदियात बोअरवेलमध्ये पडला मुलगा, चमत्काराच्या आशेवर कुटुंब

गोंदियात बोअरवेलमध्ये पडला मुलगा, चमत्काराच्या आशेवर कुटुंब

Mar 10, 2016, 08:22 PM IST

झी हेल्पलाईन : गिट्टी खदानी उठली ग्रामस्थांच्या जीवावर

गिट्टी खदानी उठली ग्रामस्थांच्या जीवावर

Feb 6, 2016, 09:38 PM IST

बुरुड समाजाला अच्छे दिन!

बुरुड समाजाला अच्छे दिन!

Jan 12, 2016, 10:41 AM IST

शेतीत नवनवीन प्रयोग, महादेव शिवणकरांच्या शेतीचा आदर्श

शेतीत नवनवीन प्रयोग, महादेव शिवणकरांच्या शेतीचा आदर्श

Jan 8, 2016, 01:31 PM IST

झी स्पेशल : जोडीदारावर जीव ओवाळून टाकणारा सारस पक्षी!

केवळ गोंदियात आढळणाऱ्या सारस पक्षाचं अस्तित्व आज धोक्यात आलंय. दुर्मिळ असलेल्या सारसच्या संवर्धनासाठी गोंदियात वन विभागानं कंबर कसलीय. यासाठी खास महोत्सव आयोजित करण्यात आला असून जनजागृतीही करण्यात येत आहे. 

Dec 26, 2015, 03:45 PM IST

आपलं गाव आपली ग्रामदेवता : गोंदियाची माता धुकेश्वरी

गोंदियाची माता धुकेश्वरी

Oct 9, 2015, 01:48 PM IST