gondia

विजेचा शॉक देऊन जंगली रानडुक्करांची शिकार, तिघांना अटक

जिल्ह्यात हेटी गावच्या जंगलात विजेचा शॉक देऊन जंगली रानडुक्करांची शिकार करणा-या तिघांना अटक करण्यात आली.

Jan 11, 2017, 10:59 PM IST

नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील नगरपरिषद निकाल

 नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील नगरपरिषदांचे निकाल जवळ-जवळ घोषित झाले आहेत, बहुतेक ठिकाणी भाजपने नगराध्यक्षपद पटकावले आहे. बातमीच्या खाली पाहा कोणत्या नगपरिषदेवर कुणाचा झेंडा लागला आहे. 

Jan 9, 2017, 04:40 PM IST

नागपूर, गोंदियातील 11 नगरपरिषदांसाठी उद्या मतदान

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या चौथ्या व अंतिम टप्प्यातील नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान होत आहे. 

Jan 7, 2017, 05:38 PM IST

गोंदिया नगरपालिका निवडणूक, रविवारी अखेरच्या टप्प्याचं मतदान

नगरपालिका निवडणुकांच्या रणसंग्रामातील अखेरच्या टप्प्याचं मतदान येत्या रविवारी होतंय. गोंदिया आणि तिरोडा नगरपरिषद निवडणुकीसाठी होणा-या या मतदानासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.

Jan 4, 2017, 10:33 PM IST

बिंदल थाट हॉटेल आगीप्रकरणी संचालकांसह ५ जणांवर गुन्हे दाखल

शहराच्या मुख्य बाजार पेठेत असलेल्या बिंदल थाट हॉटेलला लागलेल्या आगीप्रकरणी अखेर पोलिसांनी संचालकांसह ५ जणांवर गुन्हे दाखल केलेत.  या चार मजली हॉटेल ला २१ डिसेंबर ला आग लागली होती.

Dec 30, 2016, 08:04 AM IST

रक्तवाढीच्या गोळ्यांचं अतिसेवन टाळण्यासाठी शाळेची नवी शक्कल...

रक्तवाढीच्या गोळ्यांचं अतिसेवन टाळण्यासाठी शाळेची नवी शक्कल... 

Dec 29, 2016, 09:46 PM IST

बाळ अदलाबदली प्रकरण : डीएनए चाचणीत 'त्या' महिलेचीच मुलगी

जिल्ह्यात बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील बाळ अदलाबदली प्रकरणी डीएनए चाचणीचा अहवाल प्राप्त झाला आहे. दरम्यान, पुष्पा लिल्हारे या महिलेचीच मुलगी असल्याचं निष्पन्न झाले आहे.

Dec 28, 2016, 10:51 AM IST

बिंदल थाट-माटच्या आगीत दोन जावयांना गमावलेल्या कुटुंबाचा संताप

बिंदल थाट-माटच्या आगीत दोन जावयांना गमावलेल्या कुटुंबाचा संताप

Dec 23, 2016, 09:33 PM IST

गोंदियात हॉटेलच्या आगीत सात जण ठार

गोंदियात हॉटेलच्या आगीत सात जण ठार 

Dec 21, 2016, 06:50 PM IST

गोंदियात हॉटेलला आग, आगीत ७ जणांचा मृत्यू

शहराच्या मुख्य बाजार पेठेत असलेल्या बिंदल थाट हाँटेलला भीषण आग लागली आहे.  याआगीत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र, आग पूर्ण पणे विझलेली नाही.

Dec 21, 2016, 10:58 AM IST

'मुलगी' आपलं अपत्य नाहीच - आईचा दावा

जिल्यातल्या बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयात प्रसुतीनंतर वनिता मेहर या परिचारीकेनं बाळाला बदलून दिल्याचा आरोप पुष्पा लिल्हारे या बाळाच्या आईने केलाय.

Dec 17, 2016, 09:38 AM IST

गोंदीयात कॅशलेस सेवेसाठी कार्यशाळा

पाचशे हजाराच्या नोटाबंदीनंतर सरकार शहराप्रमाणेत ग्रामीण भागात सुध्दा कॅशलेस प्रणालीवर भर देत आहे. तर ग्रामीण भागातसुध्दा कॅशलेस व्यवहार व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. 

Dec 6, 2016, 08:00 PM IST

त्या युवकाचा मृतदेह नग्नावस्थेत आढळला

जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागझिरा जंगल परिसरातील झाडाला लटकलेला नग्न अवस्थेत एका २१ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला आहे. मृतदेहाजवळ लिंबू , कुंकू असे साहित्य देखील आढळले आहे. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. 

Dec 2, 2016, 07:58 PM IST