भारतात सोन्याची किती मंदिरे?
भारतात सोन्याची एकूण 8 मंदिरे आहेत. पहिले 1577 मध्ये अमृतसर येथे बांधण्यात आलेले पहिले सुवर्ण मंदिर.
Dec 6, 2024, 04:03 PM ISTNew Year 2024 : घरबसल्या पाहा महाकाल, सिद्धिविनायक आणि गंगा आरती; करा नव्या वर्षाची मंगलमय सुरुवात
New Year 2024 : नव्या वर्षाच्या निमित्तानं तुमचा काय बेत? कशी करताय 2024 ची सुरुवात? त्याआधी पाहून घ्या काही सुरेख क्षण आणि करा दिवसाची सकारात्मक सुरुवात.
Jan 1, 2024, 06:52 AM IST
मंदिरात जाण्याचे 'हे' फायदे माहीत आहेत का? तुम्ही चकीत व्हाल!
Benefits and reasons of visiting temple daily : हिंदू धर्मात देऊळ तसेच मंदिरात जाण्याला विशेष महत्त्व आहे. दररोज मंदिरात जाणे अनेकांना आवडते. आज आषाढी एकादशी आहे. आज अनेक भक्त आणि वारकरी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जातात. काहींचा मंदिरात जाणे हा देखील दिनचर्येचा एक भाग आहे. रोज मंदिरात जाण्याची सवय लावल्याने अनेक फायदे आहेत.
Jun 29, 2023, 03:55 PM ISTGolden Temple | अमृतसरमध्ये पुन्हा बॉम्बस्फोट
Punjab Amritsar Baslt At Heritage Street Near Golden Temple
May 8, 2023, 10:15 AM ISTGolden Temple: 'हा भारत नाही पंजाब आहे...' चेहऱ्यावर तिरंगा पेंट केलेल्या मुलीला सुवर्ण मंदिरात जाण्यापासून रोखलं
Golden Temple Punjab: चेहऱ्यावर तिरंगा पेंट केल्याने एका मुलीला पंजाबच्या प्रसिद्ध सुवर्ण मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Apr 17, 2023, 09:14 PM ISTVIDEO | खलिस्तान्यांची अमृतसरच्या सुवर्ण मंदिराबाहेर घोषणाबाजी
Sloganeering Of Khalistani Outside Of Amritsar Golden Temple
Jun 6, 2022, 11:20 PM ISTCorona : सुवर्ण मंदिरातील 'हजूरी रागी' निर्मल सिंग यांचा मृत्यू
कोरोनामुळे देशाने गमावला पद्मश्री पुरस्कार विजेता
Apr 2, 2020, 12:21 PM ISTकोरोना व्हायरस : अमृतसरच्या सुवर्णमंदिरात गोरगरिबांसाठी लंगर सेवा
कोरोना व्हायरसमुळे अनेक देशातील जनतेला अनेक कठिण प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे.
Mar 24, 2020, 09:38 PM IST
तिरुपतीनंतरही दीपिका- रणवीरचं देवदर्शन सुरुच
आता सहकुटुंब पोहोचले या ठिकाणी.....
Nov 15, 2019, 12:14 PM ISTएबीसीडी-३ ची टीम गोल्डन टेंम्पलमध्ये दाखल; शूटींगला सुरूवात
एबीसीडी आणि एबीसीडी-२च्या यशानंतर आता एबीसीडी-३ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणला सुरूवात होणार आहे.
Jan 23, 2019, 11:53 AM ISTअय्यारी चित्रपटाच्या टीमने जवानांसोबत साजरा केला प्रजासत्ताक दिन...
प्रदर्शनापूर्वी अय्यारी चित्रपटाच्या कलाकारांनी आणि इतर सदस्यांनी सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली.
Jan 27, 2018, 06:49 PM ISTगुरुद्वारामध्ये भांडी धुणारी ही व्यक्ती कोण, जाणून घ्या...
अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात इतर भाविकांप्रमाणे नतमस्तक होणारी आणि भांडी घासणारी ही व्यक्ती कोण? हे माहीत पडल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
Dec 6, 2017, 09:10 PM IST.. म्हणून सुवर्णमंदिरात अक्षय कुमारला कोणीच ओळखू शकले नाही
'गोल्ड' या आगामी चित्रपटासाठी सध्या अमृतसरमध्ये असलेल्या अक्षयकुमारने नुकतीच सुवर्ण मंदिराला भेट दिली आहे.
Sep 19, 2017, 07:57 PM ISTसुवर्ण मंदिरात देश विरोधी घोषणा, खलिस्तान जिंदाबादचे नारे
शींख धर्मात सर्वात पवित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात आज पुन्हा एकदा खलिस्तान चळवळीच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली. तर देशविरोधी नारे देण्यात आले.
Jun 6, 2017, 12:07 PM ISTपंतप्रधान मोदी जेव्हा जेवण वाढू लागले
पंतप्रधान नरेंद्र मोदी हर्ट ऑफ आशिया या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमृतसरमध्ये पोहोचले आहेत. सुवर्ण मंदिरमध्ये जाऊन अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांसोबत त्यांनी दर्शन देखील घेतलं. पण तेथे पंतप्रधान मोदींनी सर्वांच लक्ष आपल्याकडे खेचलं जेव्हा त्यांनी तेथे जेवन वाढायला घेतलं.
Dec 3, 2016, 09:43 PM IST