gold

Gold- Silver Price Today | जूनमध्ये सोने 2400 रुपयांपर्यंत झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

जून महिन्याच्या सुरूवातीला सोने 49 हजार रुपये प्रतितोळेच्या जवळपास सुरू होते. आतापर्यंत सोने 47 हजार रुपये प्रतितोळे पर्यंत घसरले आहे. दोन आठवड्यांपूर्वी चांदी 68 हजार रुपये प्रतिकिलो घसरली होती. म्हणजेच चांदी या महिन्यातदेखील 4 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.

Jun 28, 2021, 04:50 PM IST

क्रिप्टोकरंन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा क्रेझ वाढतोय; बिटकॉइनला ठरतंय नव्या युगाचं सोनं

भारतातील गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणूकीसाठी क्रिप्टोकरंन्सीची क्रेझ  वाढताना दिसतेय. गुंतवणूकदार याला नवीन युगाचे सोने मानायला लागले आहेत

Jun 28, 2021, 01:13 PM IST

Gold Investment | सोन्याची चाल येत्या दिवसात कशी असेल? स्वस्त होणार की महाग? जाणून घ्या

दीर्घ काळाचा विचार केला तर, सोन्याच्या गुंतवणूकीत सकारात्मकता असल्याचे दिसून येत आहे. चांदीत देखील आता खरेदी वाढत आहे.

Jun 27, 2021, 04:49 PM IST

Gold | एक व्यक्ती कायदेशीर किती सोनं बाळगू शकते? नियम काय सांगतात?

कायदेशीररित्या किती सोनं (Gold) ठेवू शकता, याबाबतचे काही नियम आहेत.

Jun 27, 2021, 03:29 PM IST

Gold Price : वटपौर्णिमेला नवऱ्याकडे मागा सोन्याचा धागा, सोनं झालं स्वस्त

सोन्याच्या दरात मोठी घसरण... सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी 

Jun 24, 2021, 01:40 PM IST

Gold Price Today : सोने, चांदीच्या दरात मोठी घसरण, असा आहे आजचा सोन्याचा दर

गेल्या दोन महिन्यातील सर्वात मोठा बदल 

Jun 23, 2021, 02:44 PM IST

सोन्यात गुंतवणूक करून बक्कळ नफा मिळवण्यासाठी चांगली संधी! कमाईसाठी ही स्ट्रॅटेजी वापरा

अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने 2023 पर्यंत 2 वेळा व्याज दर वाढवण्याचे संकेत दिले आहेत

Jun 20, 2021, 03:05 PM IST

उद्यापासून सोने विक्रीसाठी हॉलमार्क बंधनकारक

हॉलमार्किंगचा नियम सोन्याची विक्री करणाऱ्यांसाठी लागू असेल.

Jun 14, 2021, 10:34 PM IST

Gold Rate Today : सोन्या, चांदीच्या दरात घसरण.. काय आहे आजचा भाव?

शहरातील सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या 

Jun 8, 2021, 05:44 PM IST

Gold Rate: सोने झाले स्वस्त, खरेदी करण्यापूर्वी भाव जाणून घ्या

Gold, Silver Rate Update: सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे.  

Jun 4, 2021, 12:14 PM IST

गोल्ड हॉलमार्किंग! नवीन नियम किती फायद्याचे? घरातील जुन्या दागिन्यांवर काय परिणाम?

केंद्र सरकारने गोल्ड ज्वेलरी हॉलमार्किंग अनिवार्य केल्याची तारीख 15 जूनपर्यंत वाढवली आहे. 15 जूननंतर कोणत्याही सराफा व्यापाऱ्याला विना हॉलमार्कचे दागिने विकता येणार नाही.

May 27, 2021, 07:14 PM IST

Gold Price today | आज सोने घसरल्याने ग्राहकांनी साधली संधी; तुम्ही खरेदी केले का?

Gold, Silver Rate Update, 27 May 2021: देशातील दैनंदिन आर्थिक घडामोडींचा सोन्याचा दरांवर परिणाम होतो. 

May 27, 2021, 01:52 PM IST

चिखलात सापडतं सोनं! ही अशी जागा आहे जिथे रोज लोकं सोनं शोधायला येतात

विचार करा की अशी एखादी जागा जिथे तुम्हाला रोजच सोने मिळेल. तर तुम्ही बॅग घेऊन लगेच निघाल. परंतु हे सोनं मिळवणं तेवढं सोप नसतं

May 25, 2021, 03:51 PM IST
BHIWANDI FOR THE LOVE OF THE WIFE ONE KG GOLD NECKLACE PT3M10S

लग्नाच्या वाढदिवसाला पाहिलंय का असं गिफ्ट?

BHIWANDI FOR THE LOVE OF THE WIFE ONE KG GOLD NECKLACE

May 23, 2021, 08:55 PM IST