टर्कीमध्ये सापडलं 44 हजार कोटींचं गुप्तधन
Turkey Discovered Amazing Gold Treasure Bigger Than GDPs Of Some Countries
Dec 27, 2020, 09:35 PM ISTदेशात या ५ ठिकाणी सापडल्या सोन्याच्या खाणी
देशात ५ ठिकाणी आणखी सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत.
Jan 2, 2018, 12:26 PM ISTसोन्याच्या गावात खोद खोद खोदले, सापडला घोड्याचा पाय आणि चूल!
उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात सोन्याच्या कथित खजान्यावरून खोदकाम करण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत खोदकामाचे काम भारतीय पुरातत्व विभागाकडून सुरू आहे. गुरूवारी केलेल्या खोदकामात घोड्याचा सांगाडा आणि एक चूर सापडली. त्यामुळे सोन्याचे बाद दूरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Oct 25, 2013, 01:25 PM ISTखजिन्याचा शोध : सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेपास नकार
उत्तर प्रदेशातल्या उन्नाव जिल्ह्यातील कथित खजान्याच्या शोधार्थ सोमवारी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. दुसरीकडे सुप्रीम कोर्टानं या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दर्शवलाय.
Oct 21, 2013, 04:51 PM ISTआणखी एक स्वप्न पडले...२,५०० टन सोन्याचे!
एक हजार टन सोन्याचे पहिले स्वप्न एका साधुला पडल्यानंतर आता आणखी एक स्वप्न पडले आहे. ते आहे २,५०० टन सोन्याचे! शोमन सरकारने नवा दावा केला आहे. फतेहरपूरमधील आदमपूर गावातील रीवा राजाच्या किल्ल्यात शिव चबुतर्यानजीक २५०० टन सोने असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
Oct 19, 2013, 12:46 PM ISTगोल्ड रश.. काय हा खुळ्यांचा बाजार?
उत्तर प्रदेशातल्या उन्नावमधील दौंडिया खेरा नावाचं गाव अचानक जगाच्या नकाशावर आलंय.उत्तर प्रदेशातील दौंडिया खेरा गावात सुरू असलेली गोल्ड रश म्हणजे मानवी हव्यासाचा ताजा नमुना आहे. हा सर्व वेडाचार आहे. यावर एक प्रकाशझोत.
Oct 19, 2013, 12:04 PM ISTखजिन्याचा शोध: खोदकाम सुरू लष्कराला बोलावणार नाही
किल्ल्याच्या आसपास भारतीय लष्कर तैनात करून उत्खननाचे काम काही तासांत पूर्ण करण्याची संत शोभन सरकार यांची मागणी केंद्र सरकारने फेटाळली आहे.
Oct 18, 2013, 04:58 PM ISTसाधूला स्वप्न, सोन्याच्या महाखजिन्याचं रहस्य उलगडणार
उत्तर प्रदेशातल्या उन्नावच्या किल्ल्यातलं एक हजार टन सोन्याचं रहस्य उलगडणार आहे. महाखजिन्याचा शोध घेण्यासाठी पुरातत्व विभागाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
Oct 18, 2013, 07:42 AM IST