gold rates

Gold Rate: ऐन सणासुदीच्या दिवसांत सोन्याच्या दरांनी पुन्हा गाठला उच्चांक

संपूर्ण देशभरामध्ये सोन्याच्या दरांनी लक्षवेधी उंची गाठली आहे

Aug 7, 2020, 06:50 PM IST

सोन्याच्या दराने ओलांडला प्रतितोळा 'इतका' विक्रमी आकडा

सोनं खरेदीच्या विचारात आहात, हे नक्की वाचा

Jul 23, 2020, 01:09 PM IST

Coroana इफेक्ट: सोन्याच्या दराने गाठला आठ वर्षातील उच्चांक

धास्तावलेले गुंतवणूकदार हमखास परतावा देणाऱ्या सोन्याकडे सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून पाहत आहेत. 

 

May 18, 2020, 08:32 PM IST
Mumbai Sensex Nifty Jumps Over PT2M24S

मुंबई| शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स आणि निफ्टी वधारला

मुंबई| शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स आणि निफ्टी वधारला

Aug 26, 2019, 02:35 PM IST

सोन्याचे दर ४० हजारांवर; पाच महिन्यात पाच हजारांची वाढ

आगामी हंगाम सणासुदीचा असल्याने सोने ४० हजारांपल्याड जाण्याची शक्यताही जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे. 

Aug 26, 2019, 02:33 PM IST
Gold rate increase cross 40 thousand rates PT3M37S

मुंबई| सोन्याचे दर ४० हजारांवर; पाच महिन्यात पाच हजारांची वाढ

मुंबई| सोन्याचे दर ४० हजारांवर; पाच महिन्यात पाच हजारांची वाढ

Aug 26, 2019, 02:30 PM IST

सोन्याच्या दरात मोठी वाढ, यामुळे वाढले भाव!

सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्याच सोनं खरेदी करणे तुम्हाला महागात पडणार आहे. 

Jan 24, 2018, 10:28 AM IST

दिवाळीत इथे खरेदी करा स्वस्तात सोनं!

धनत्रयोदशी १७ ऑक्टोबरला आहे. सोने आणि चांदीचे भाव वाढले आहे. त्यामुळे अनेकांना सोनं खरेदी करताना दोनदा विचार करावा लागत आहे. पण अशा काही संस्था किंवा स्कीम आहेत ज्याद्वारे कमी भावात तुम्ही सोनं खरेदी करू शकता. 

Oct 16, 2017, 04:08 PM IST

सोन्याच्या भावात पुन्हा घसरण

१६ वर्षात पहिल्यांदाच सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. सहाव्या आठवड्यातही सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे.

Aug 1, 2015, 05:53 PM IST

सलग चौथ्या दिवशीही सोन्याची घसरण

मागणी घटत असल्यानं सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली आहे. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात ११० रुपयांच्या घसरणीसह सोन्याचा भाव २६,६७० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातही घसरणीचा कल राहिला. चांदीचा भाव विक्रीच्या दबावानं ५५० रुपयांनी घटून ३६,२०० रुपये प्रतिकिलोवर आला.

Nov 30, 2014, 10:33 AM IST

मोदी इफेक्ट! सोन्याचे दर मागील 4 वर्षात सर्वात खाली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचललेल्या सकारात्मक धोरणांमुळे शेअर बाजार नवनवीन रेकॉर्ड करतंय. तर याचा परिणाम सराफा बाजारावर पण पडतोय. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचे दर 345 रुपयांनी कमी होत 26,050 रुपये प्रति 10 ग्रामवर आले आहेत. सोन्याचे हे दर गेल्या 4 वर्षात सर्वात कमी झाले आहेत. 

Nov 11, 2014, 06:46 PM IST

मंदीनंतर सोने वधारले

सोने दराने पुन्हा 30 हजारी गाठली आहे. सोन्याला पुन्हा तेजी आल्याचे दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईतील ग्राहकांची मागणीमुळे ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Apr 15, 2014, 10:07 AM IST

सोने-चांदीच्या दरात तेजीनंतर घसरण

सलग दोन दिवस तेजीत असलेला सोन्याचा भाव मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात ३४० रूपयांच्या घसरनीसह ३१ हजार ६२५ रूपये प्रति तोळा होता. सोन्याबरोबरच चांदीचा भाव ३४० रूपयांनी कमी होऊन तो प्रति किलो ४९ हजार १० हजार रूपयांवर बंद झाला. तर मुंबईत सोमवारी सोन्याच्या किंमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली. प्रति तोळा २९,७३७ रूपये होता.

Oct 23, 2013, 11:57 AM IST

सोने पुन्हा घसरले, भाव २५च्या घरात येणार!

सोने दर अचानक घसल्यानंतर सोने दराला मध्यंतरी चढण लागली होती. मात्र, पुन्हा सोने दरात घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव आता २६ हजारांच्या घरात आलाय. हा दर २५,०००च्या घरात येण्याची शक्यता आहे.

Jun 27, 2013, 08:38 AM IST