Gold Rate Today : सोने-चांदी पुन्हा महागले, पाहा आजचा प्रतितोळा भाव
जर तुम्हीपण आज बाजारात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जागतिक घडामोड आणि देशांतर्गत मागणीमुळे सोने आणि चांदीचे दर नियमितपणे बदलत राहतात. अशा स्थितीत, सराफाकडे जाण्यापूर्वी आजची सोन्या-चांदीचा प्रतितोळा भाव तपासा...
Jun 26, 2023, 11:44 AM ISTGold Price: सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना मोठा दिलासा...
Today Gold Price: सोन्याचे आजचे दर हे घसरले आहेत त्यामुळे ग्राहकांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे. आज रविवारची सुट्टी आहे. पण तुम्ही उद्या सोनं खरेदीला जाणार असाल तर तुम्ही सोनं खरेदीसाठी या दाराचा आधार घेऊ शकता.
Jun 11, 2023, 08:59 AM ISTGold Price Today : सोन्याची चमक पुन्हा वाढली! खरेदीवर मोजावे लागणार जास्त पैसे, पाहा आजचा दर
Gold - Silver Price Today : गेल्या आठवड्याभरात सोन्यापेक्षा चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. जाणून घेऊया आज सोने-चांदी स्वस्त झाले ते जाणून घेऊया...
May 15, 2023, 12:13 PM ISTGold Sliver Price: लग्नसराईच्या मुहूर्तावर सोनं-चांदी स्वस्त; खरेदीसाठी उत्तम संधी, काय आहेत आजचे दर?
Gold Sliver Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे-चांदीचे दर घसरत आहेत. येत्या काही काळात हे दर घसरताना (Gold and Sliver News) दिसू शकते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तानंतरही हे दर बऱ्यापैंकी कमी झालेली पाहयला मिळाली होती. आताही सोन्याचे दर स्थिरस्थावर तर (Gold and Sliver Price today) चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
Apr 28, 2023, 09:48 AM ISTGold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचे दर घसरले, ग्राहकांसाठी सुवर्णसंधी
Gold Sliver Price Today: सोन्याचे दर आजही 60 हजार रूपयांच्या पार (Gold Rate Hike) गेलेले दिसत आहेत. त्यामुळे यावेळीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर (Akshya Trutiya 2023) आपल्याला सोन खरेदी करायची चांगली संधी प्राप्त झाली आहे. आज 20 एप्रिलला सोन्याचे दर (Gold Price Today) हे घसरलेले दिसत आहेत.
Apr 20, 2023, 12:07 PM ISTGold Rates Today: क्या बात! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आज कितीने घसरले सोन्याचे भाव?
Gold Price Rates Today: सोनं खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे. कमोडिटी एक्सचेंजवर (Commodity Exchange) सोन्याचे भाव हे 56 हजारांवर ट्रेण्ड करताना दिसत आहेत तक चांदीचे भाव हे 65,800 रूपयांच्या आसपास ट्रेण्ड होत आहेत.
Feb 22, 2023, 05:40 PM IST
Gold Rate : सोने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवे दर
Gold Price Latest News: सोने-चांदी (Gold-Silver) यांच्या दरात पुन्हा तेजी दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Price on MCX)आज सोने दर 52000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पुन्हा सोन्याला चकाकी आलेली दिसून येत आहे.
Nov 13, 2022, 08:11 AM ISTVIDEO | देशात 'वन नेशन, वन गोल्ड रेट'?
One Nation One Gold Rate Will gold be sold at the same rate across the country?
Aug 2, 2022, 08:05 PM ISTSovereign Gold Bond | आजपासून सर्वात स्वस्त सोने खरेदीची संधी; जाणून घ्या प्रोसेस
सरकारी गोल्ड बाँड योजना 2021-22 ची 8 वी मालिका आजपासून म्हणजेच 29 नोव्हेंबरपासून 5 दिवसांसाठी सबस्क्रिप्शनसाठी खुली असेल. हे बॉंन्ड बँका, SHCIL, निवडक पोस्ट ऑफिस आणि NSE आणि BSE सारख्या मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंजद्वारे बाँडची विक्री केली जाईल.
Nov 29, 2021, 10:19 AM ISTGold Rate : नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी किती बदलले सोन्याचे दर; लगेचच पाहा आणि खरेदीचा बेत आखा
सोनं खरेदीसाठी निघावं की नाही?
Oct 8, 2021, 12:27 PM ISTVIDEO । चार महिन्यात घसरण, सोने-चांदी दर सर्वात कमी
Cheapest Gold In In Month Of August
Aug 12, 2021, 02:50 PM ISTसोनं-चांदी झाले स्वस्तं, जाणून घ्या आजचे दर
ग्लोबल मार्केटमध्ये (Global Market) उताराचे संकेत आणि रुपया वधारल्याने (Gold rate today) आणि चांदीच्या किंमतीत (Silver rate today) मोठा उतार
Nov 25, 2020, 03:36 PM ISTदिवाळीच्या आठवड्यात इतका आहे सोन्याचा दर, जाणून घ्या
दिवाळीपूर्वीच सोन्याच्या किंमती (Gold Rate) वेगाने वाढू लागल्या
Nov 8, 2020, 11:29 AM ISTसोने दरात घसरण; जाणून घ्या काय आहे आजचा भाव
जाणून घ्या काय आहेत, सोन्या-चांदीचे दर...
Sep 25, 2020, 01:46 PM IST