gold rate today

Gold Price Today : या शहरात सोनं इतक्या हजारांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

सोनं आज ऑल टाईम हाय रेटपेक्षा ( Gold Price Today) स्वस्तात मिळतंय.

Nov 10, 2022, 07:23 PM IST

Dhanteras 2022: सोन्याच्या दरात वाढ, जाणून घ्या धनत्रयोदशीच्या दिवशी काय आहेत दर?

Dhanteras 2022 Gold price : धनत्रयोदशीच्या दिवशी काय आहेत सोन्याचे दर?

Oct 22, 2022, 05:04 PM IST

Dhanteras Gold Importance 2022: धनत्रयोदशीला आपण सोनं का खरेदी करतो? काय आहे 'या' दिवसाचं महत्त्व?

धनत्रयोदशीचा शाब्दिक अर्थ संपत्ती आणि तेरस (13) म्हणजे संपत्तीसाठी साजरा केला जाणारा सण जो कार्तिक महिन्याच्या 13 व्या दिवशी असतो ज्याला 'त्रयोदशी' असेही म्हणतात. पौराणिक परंपरा अशी आहे की या दिवशी सोने-चांदी आणि इतर भांडी खरेदी केली जातात. जर तुम्हाला व्यवसाय किंवा कोणतेही नवीन शुभ कार्य करायचे असेल तर या दिवशी सुरुवात करणे सर्वात शुभ आणि उत्तम मानले जाते.

Oct 22, 2022, 05:04 PM IST

देशात सोन्याच्या खरेदीत तुफान वाढ; सोन्याच्या मागणीत 43 टक्क्यांनी वाढ

सोन्यावरील भारतीयाचं प्रेम पुन्हा एकदा समोर आलंय. जगभरात सोन्याची मागणी कमी झाली असताना भारतात मात्र सोन्याच्या मागणीत 43 टक्क्यांनी मोठी वाढ झालीय.

Jul 29, 2022, 10:20 AM IST

Gold Rate today | सोन्यात गुंतवणूकीची उत्तम संधी; जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today 27th July 2022:  आज जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली असून, त्याचा परिणाम भारतीय वायदे बाजारावरही दिसून आला. यूएस फेड रिझर्व्हने व्याजदर वाढवण्यापूर्वी सराफा बाजारावरही दबाव आहे. भारतीय वायदे बाजारात सोने आणि चांदी घसरली.

Jul 27, 2022, 03:14 PM IST

Gold Rate Today | सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना सुवर्णसंधी; जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Price Today: गुरुवारी सोन्याच्या घसरणीला पाच दिवसानंतर ब्रेक लागला आणि त्यात किंचित वाढ झाली. एमसीएक्सवर सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली.

Jul 14, 2022, 03:49 PM IST

Gold Rate today | सोन्याच्या दरात आज मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today:  सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी घसरण झाली आहे. 

Jul 13, 2022, 03:41 PM IST

Gold Rate Today | सुवर्ण झळाळी वाढली; जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव...

Gold Price Today 1st July 2022 : आज सोन्याच्या दरात सुमारे 3 टक्क्यांनी प्रचंड वाढ झाली आहे. आज सकाळीच सोन्याच्या दरात 1,100 रुपयांची उसळी दिसून आली आहे. आज वायदा बाजारात सोने 52 हजारांच्या जवळ ट्रेड करीत होते.

Jul 1, 2022, 01:34 PM IST

Gold Rate Today | सोन्याचे दर पाहून सराफा बाजारात गर्दी; जाणून घ्या आजचे दर

Gold price today, 28 June 2022 :  गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मिळणाऱ्या सकारात्मक संकेतांदरम्यान, सराफा बाजारात आजही सोन्याची मागणी चांगली होती

Jun 28, 2022, 02:44 PM IST

Gold Price Today | सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घट; रेकॉर्ड स्तरावरून 'इतक्या' रुपयांनी स्वस्त

जर तुम्ही सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर, सध्या तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशीदेखील सोन्याच्या दरांमध्ये घसरण नोंदवली गेली आहे.

Jun 23, 2022, 03:27 PM IST

Gold Rate | सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

जागतिक बाजारांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये आज काहीशी घसरण नोंदवली गेली. त्याचा परिणाम म्हणून भारतीय बाजारांमध्येही सोन्याचे दर घसरले.

Jun 7, 2022, 03:46 PM IST

Gold Rate | सोन्याच्या दरांबाबत मोठी घडामोड; तुम्ही खरेदी केली का?

Gold Price Today : जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरांमध्ये आज वाढ नोंदवण्यात आली. सोमवारी बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली.

Jun 6, 2022, 04:58 PM IST

Gold Rate | सराफा बाजारात सुवर्ण झळाळी वाढली; चांदीही तेजीत...

Gold Rate Today | भारतात सध्या लग्नसमारंभाचे सिजन सुरू असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे सराफा बाजारांमध्ये लगबग दिसून येत आहे.

May 23, 2022, 03:40 PM IST

Gold Rate | मोठ्या घसरणीनंतर सोन्याचे दर स्थिर;तुम्ही खरेदी केले का?

व्याजदरात वाढ झाल्याने मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरांमध्ये घसरण नोंदवली जात आहे. अशातच एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार सोन्याचे दागिने खरेदीसाठी सध्या चांगली संधी आहे.

May 18, 2022, 03:52 PM IST

Gold Rate | उच्चांकी दरांवरून सोनं तब्बल 5000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Rate today | भारतात लग्नसमारंभ तसेच सणासुदीचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे.

May 17, 2022, 03:48 PM IST