gold down

ऐन लग्नसराईत सोन्याच्या भावात घसरण

जागतिक स्तरावरील मंदी आणि दागिने मढवणारे तसेच किरकोळ विक्रेत्यांकडून सोन्याची मागणी कमी झाली आहे. यामुळे राजधानी दिल्लीत दुसऱ्या आठवड्यातही सोन्याचे भाव खाली आले आहेत. 

Feb 9, 2015, 08:12 AM IST