नवी दिल्ली : जागतिक स्तरावरील मंदी आणि दागिने मढवणारे तसेच किरकोळ विक्रेत्यांकडून सोन्याची मागणी कमी झाली आहे. यामुळे राजधानी दिल्लीत दुसऱ्या आठवड्यातही सोन्याचे भाव खाली आले आहेत.
चांदीची किंमत ३८ हजार ३५० रूपये प्रति किलो ग्रँमवर स्थिर आहे.
ऐन लग्नसराईत दिल्लीत ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचा भाव २८ हजार ४५० रूपयांपासून सुरू झाला आहे. जागतिक स्तरावर सोन्याची किंमत १,२२८.२० डॉलर प्रति औंस झाली आहे. तर चांगीची किंमत १६.५ डॉलर प्रति औंस होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.