goa

गोव्यात शुक्रवारी नव्या मंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता, छोट्या पक्षांना डच्चू देणार

गोव्यात नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या होण्याची चिन्हं आहेत.

Jul 11, 2019, 07:48 PM IST

गोव्यात काँग्रेस स्वच्छ झाली - प्रवक्ते डिमेलो

'गोव्यातील काँग्रेस आमदारांना पैशाचे आमिष दाखवण्यात आले आहे.'

Jul 11, 2019, 01:22 PM IST

कर्नाटक- गोव्यातील सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावरून विरोधकांचे आंदोलन

 कर्नाटक आणि गोव्यातील सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आंदोलन केले.  

Jul 11, 2019, 12:39 PM IST
Congress Splits In Goa,10 Out Of 15 MLAs Likely To Join BJP. PT4M30S

पणजी । गोव्यात काँग्रेसचे १५ आमदारांपैकी १० आमदार भाजपच्या गळाला

काँग्रेसने मध्य प्रदेशात कर्नाटकची पुनरावृत्ती होवू नये म्हणून काळजी घेतली असताना काँग्रेसला गोव्यामध्ये भाजपने जोरदार दे धक्का दिला आहे. १५ आमदारांपैकी १० आमदार आपल्या गळाला लावले आहे. हा काँग्रेसला हादरा आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असताना भाजपने सत्ता स्थापन केली. मात्र, महाराष्ट्राची पुनरावृत्त गोव्यात झालेली पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते भाजपने फोडत त्यांना पक्षात घेतले आहे. त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Jul 11, 2019, 11:05 AM IST

गोव्यात काँग्रेसला मोठा झटका, १० आमदार भाजपात दाखल

काँग्रेसला गोव्यामध्ये भाजपने जोरदार दे धक्का दिला आहे.

Jul 11, 2019, 09:08 AM IST

कर्नाटकनंतर गोव्यातही राजकीय भूकंप, काँग्रेसला जोरदार धक्का

आजच रात्री या घडामोडी होणार असल्याचीही खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळतेय

Jul 10, 2019, 08:28 PM IST

कर्नाटकातील राजकीय घडामोडीनंतर काँग्रेस सतर्क, मध्य प्रदेशात तातडीची बैठक

काँग्रेस आधीच सतर्क. मध्य प्रदेशमध्ये तातडीची  बैठक.

Jul 9, 2019, 12:57 PM IST

कर्नाटकातील बंडखोर आमदार गोव्यात पोहोचले नाहीत, अज्ञातस्थळी

 कर्नाटकातील बंडखोर आमदार मुंबईतून गोव्याला जाणार होते. मात्र, ते गोव्यात पोहोचलेच नाहीत. 

Jul 9, 2019, 11:37 AM IST
Rebel Minister From Karnataka Government In Mumbai Ground Report From Karnataka And Goa PT4M55S

VIDEO | मुंबईतून 'ते' आमदार गोव्याला गेलेच नाहीत

VIDEO | मुंबईतून 'ते' आमदार गोव्याला गेलेच नाहीत

Jul 9, 2019, 11:00 AM IST

कर्नाटकात भाजप अपक्षांच्या मदतीने सहज सरकार स्थापन करेल- येडियुरप्पा

कर्नाटकमधील राजकारण नाट्यमय वळणावर येऊन ठेपले आहे.

Jul 8, 2019, 07:30 PM IST
Heavy Rain In Ratnagiri PT2M48S

रत्नागिरी : वशिष्ठी-जगबुडी नदीला पूर, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

रत्नागिरी : वशिष्ठी-जगबुडी नदीला पूर, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

Jul 7, 2019, 12:30 AM IST
Goa Freedome Fighter Mohan Ranade Passes Away At 90 PT1M24S

पुणे | पद्मश्री मोहन रानडे यांचं निधन

Goa Freedome Fighter Mohan Ranade Passes Away At 90
पद्मश्री मोहन रानडे यांचं निधन

Jun 25, 2019, 05:10 PM IST

कोकण, गोव्यात धुवाधार पावसाचा अंदाज; मच्छिमारांना धोक्याचा इशारा

कोकण, गोव्यात धुवाधार पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.  

Jun 11, 2019, 07:03 PM IST
Mumbai Goa Highway Heavy Traffic Jam PT1M57S

पेण | मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

पेण | मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
Mumbai Goa Highway Heavy Traffic Jam

Jun 10, 2019, 08:20 PM IST
Goa Four Congress MLA On The Way To BJP PT2M46S

गोवा : गोव्यात काँग्रेसला मोठं खिंडार?

गोवा : गोव्यात काँग्रेसला मोठं खिंडार?

Jun 8, 2019, 01:30 PM IST