goa trip

14 वर्षांनी येणार 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? हृतिक, अभय, फरहान नाही तर हे तिघं असणार 'या' सीक्वेलचा भाग

बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या सीक्वेलची बातमी चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट ठरली आहे. 2011 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट झोया अख्तरच्या दिग्दर्शनाखाली बनला होता आणि त्यात हृतिक रोशन, अभय देओल आणि फरहान अख्तर यांच्या अभिनयाने हा चित्रपट आणखी प्रसिद्ध झाला होता.

Jan 4, 2025, 12:54 PM IST

गोवा ट्रीपमध्येच फरहानचा ब्रेकअप; Girlfriend सोबत गेलेला अभिनेता तिच्याशिवाय परतताच म्हणतो...

Entertainment News : जीवनाच्या एखाद्या वळणावर प्रेमाची चाहूल लागते आणि मग आयुष्यच बदलून जातं. अशा या आयुष्यामध्ये प्रेमाचं माणूस सोडून जाणं म्हणजे आघातच... 

 

Mar 19, 2024, 10:53 AM IST

गोवा ट्रीप महाग भारी, त्यापेक्षा लंडनवारी बरी

न्यू ईयर साजरा करण्यासाठी असणारा हॉटस्पॉट म्हणजे 'गोवा'. निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण याने साहजिकच अनेक पर्यटकांचे पाय आपसूकच वळतात, आणि त्यात न्यू ईयर म्हंटल तर पाहायालाच नको.

Dec 25, 2011, 02:57 PM IST