goa government

Yuvraj Singh : क्रिकेटर युवराज सिंहच्या अडचणीत वाढ, नक्की कारण काय?

युवराज अडचणीत  सापडलाय. गोव्यात (Goa) केलेल्या एका कृतीमुळे युवराजला नोटीस पाठवण्यात आली आहे.

 

Nov 22, 2022, 11:52 PM IST

Congress : मोठा राजकीय भूकंप, काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये दाखल

Congress Eight Mla Join Bjp : मोठ्या राजकीय भूकंपाची मोठी बातमी. गोव्यात राजकीय भूकंप झाला झाला आहे.

Sep 14, 2022, 02:03 PM IST

मनोहर पर्रिकरांच्या आजाराविषयी गोवा सरकारची महत्त्वाची माहिती

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची मागच्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज सुरु आहे.

Oct 27, 2018, 08:38 PM IST

विश्वजित राणे, माविन गुदिन्हो आता गोवा सरकारचे मंत्री

राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते. 

Apr 13, 2017, 08:52 AM IST

काँग्रेसला मोठा झटका, गोव्यात भाजपला बहुमत सिद्ध करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

गोव्यात भाजपला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यालयाने हा आदेश दिला. 

Mar 14, 2017, 12:04 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांना रोख पगार देण्याची मागणी

५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर अनेकांना पैशांची अडचण येत आहे. बँकेतून पैसे काढतांना मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळे अजून अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून गोवा सरकारने कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचा पगार रोख द्यावा अशी मागणी केली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री आता यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Nov 16, 2016, 07:54 PM IST

गोव्यात जाताय, आजपासून मोजा जादा पैसे

गोव्यात मौजमजा करायला किंवा फिरायला जाणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. गोवा सरकारने आजपासून राज्यात येणाऱ्या वाहनांवर प्रवेश कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा कर १०० रूपयांपासून सुरू होणार आहे.

Apr 15, 2013, 07:13 AM IST

गोव्यातील खाण कामाला स्थगिती

गोवा राज्याला ग्रासलेल्या अवैध खाणकामांचं ग्रहण अखेरीस शुक्रवारी संपलं. राज्यातील ९० खाणींचं काम तातडीने स्थगित करून त्यांच्या कच्च्या लोखंडाच्या निर्यातीलाही लगाम घालण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.

Oct 6, 2012, 05:16 PM IST