global terrorist

Abdul Makki Global Terrorist: मक्की जागतिक दहशतवादी! चीनचा पाकिस्तानला धक्का; भारताला फायदा

Abdul Rehman Makki Global Terrorist: चीनने यापूर्वी अनेकदा भारताने मांडलेल्या प्रस्तावाला विरोध केला मात्र यंदा चीनने कोणताही विरोध न केल्याने मक्कीला दहशतवादी ठरवण्यात आलं

Jan 17, 2023, 12:24 PM IST

मसूद अजहर कारवाईनंतर भारतात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा कट

 मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित केल्यानंतर दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा कट आखण्यात आल्याचे समोर आले आहे.  

May 2, 2019, 10:34 PM IST

मसूद अजहरच्या 'मुसक्या' आवळणारा अधिकारी म्हणतो; माझा धोनीच्या विचारसरणीवर विश्वास

वेळ निघून गेली असा विचार करून हार मानायची नसते

May 2, 2019, 04:14 PM IST
UN Listed JEM Chief Masood Azar As A Global Terrorist After China Lifts Restriction PT3M

नवी दिल्ली | पंतप्रधान मोदींच्या मुत्सद्देगिरीला यश, मसूद आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

नवी दिल्ली | पंतप्रधान मोदींच्या मुत्सद्देगिरीला यश, मसूद आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

May 2, 2019, 11:20 AM IST

मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणं का आहे ऐतिहासिक?

भारताच्या कुटनीतीचा हा मोठा विजय आहे.

May 1, 2019, 07:28 PM IST

मसूद अझरला दहशतवाद्यांच्या यादीत टाकल्यास विरोध नाही - पाकिस्तान

दहशतवाद्यांवर पाकिस्तान सरकार कारवाई करणार असल्याची माहिती

Mar 4, 2019, 03:26 PM IST

कोण आहे हा मसूद अझहर?

...तर अझहर आणि पाकिस्तानची कोंडी होणार आहे. 

 

Feb 28, 2019, 08:32 AM IST

मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवा, संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव

भारताच्या परराष्ट्र धोरणाला यश मिळण्याची चिन्हं

Feb 28, 2019, 07:14 AM IST

दहशतवादी हल्ला : जगभरातून निषेध, पाकिस्तानकडून मौन

पुलवामात दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा दलावर सर्वात मोठा भ्याड हल्ला केलेला असताना शेजारी असलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान गप्प आहेत. 

Feb 15, 2019, 05:15 PM IST

चीनचा खोडा, मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी करण्यास नकाराधिकार

अमेरिकेच्या प्रस्तावावर चीनने खोडा घातला आहे. त्यामुळे भारताला हवा असणारा पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात लगाम बसलाय.

Nov 2, 2017, 09:04 PM IST

सय्यद सलाऊद्दिनला अमेरिकेनं केलं जागतिक दहशतवादी घोषित

सय्यद सलाऊद्दिनला अमेरिकेनं  केलं जागतिक दहशतवादी घोषित

Jun 27, 2017, 02:05 PM IST

सय्यद सलाऊद्दिनला अमेरिकेनं केलं जागतिक दहशतवादी घोषित

ंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीआधीच पाकिस्तानला दणका बसला आहे.

Jun 26, 2017, 11:26 PM IST