चष्मा वापरल्याने कोरोना होत नाही?
या संशोधनात तज्ज्ञांनी 276 कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश केला होता.
Dec 24, 2021, 12:49 PM ISTमहात्मा गांधींच्या चष्म्याचा लिलाव, पाहा कोणी आणि किती रुपयांना विकत घेतला
महात्मा गांधींच्या चष्म्याच्या लिलावाला विक्रमी किंमत आली आहे.
Aug 22, 2020, 07:40 PM ISTरक्त गोठवणाऱ्या थंडीत 'स्नो ग्लासेस'अभावी सैनिकांचा संघर्ष
अनेक गोष्टी नसल्यामुळे त्यांना या परिसरात तग धरणंही कठीण होत असल्याचं चित्र
Dec 14, 2019, 12:02 PM ISTतुमच्या चष्म्याची, अशी करा स्वच्छता, पाहा VIDEO
आज काल अनेकांना चष्मा लागलेला पाहिला मिळतो. चष्म्यामुळे तुमची दृष्टी अधिक मजबुत होते. तर काही जण उन्हाचा त्रास टाळण्यासाठी सनग्लासचा वापर करतात. मात्र, हवा, धूळ, पाऊस, वारा यामुळे चेष्मा, सनग्लास खराब होते. त्यामुळे तुम्हाला भूरकट दिसते. तुम्ही त्यासाठी चेष्मा काच किंवा सनग्लासची स्वच्छता कशी उत्तम प्रकारे घेता येईल, हे खालील व्हिडिओतून पाहा.
Jul 20, 2016, 12:05 PM ISTडोंबिवलीतल्या ब्लास्टमुळे हॉटेलच्या काचा फुटल्या
डोंबिवलीतल्या ब्लास्टमुळे हॉटेलच्या काचा फुटल्या
May 26, 2016, 10:16 PM ISTकायsss? विराटला चष्मा लागला?
मुंबई : नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया वि. भारत मालिकेत विराट कोहलीने महत्त्वाची कामगिरी बजावली होती. टी २० मालिकेतही त्याची कामगिरी फार महत्त्वाची राहिली होती.
Feb 4, 2016, 03:58 PM ISTशांत झोपेसाठी... झोपण्या अगोदर वापरा नारंगी चष्मा!
तुम्हाला रात्री चांगली झोप हवी असेल तर झोपण्यापूर्वी काही काळ अगोदर नारंगी चष्मा वापरा.... त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल... असं नुकत्याच एका अध्ययानात स्पष्ट करण्यात आलंय.
Apr 21, 2015, 04:07 PM ISTचोर सापडला... पण, गांधीजींचा चष्मा कुठंय?
वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम गांधी आश्रमातील बहुचर्चित चष्मा चोरी प्रकरणाचा पर्दाफाश झालाय. वर्धा पोलिसांच्या गुन्हे शाखेने चष्मा चोरणाऱ्या कुणाल वैद्यला अटक करत प्रकरणाचा छडा लावलाय.
Dec 3, 2013, 11:51 AM IST