glamorous

टीव्ही अभिनेत्रींपेक्षा भले मोठे कानातले घालून सोनमनं वेधलं लक्ष!

Sonam Kapoor Earings: सोनम कपूर हिची सर्वात जास्त चर्चा रंगलेली असते. यावेळीही तिची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. एका फॅशन गालाला गेलेल्या सोनम कपूरच्या लोंबत्या कानातल्यांकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. 

Oct 1, 2023, 07:21 PM IST

Ira Khan Engagement : इरा खानने बॉयफ्रेंडसोबत उरकला साखरपुडा, फोटो आले समोर

बॉलिवूड अभिनेता आणि मिस्टर पर्फेक्शनिस्ट (Aamir Khan) आमिर खानची (Aamir Khan Daughter) लेक इरा खानचा (Ira Khan)  बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत साखरपूडा पार पडला आहे.मुंबईत या संबंधित कार्यक्रम आज पार पडला.या कार्यक्रमात आमिरचे अनेक जवळचे मित्र आणि कुटूंब उपस्थित होते. आता त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (aamir khan daughter ira khan engagement with nupur shikare photo viral nz)

Nov 19, 2022, 12:23 AM IST

Ira Khan Engagement: आमिर खानच्या लेकीने गुपचूप उरकली एंगेजमेंट, Video आला समोर

मराठमोळ्या नुपुर शिखरेसोबत इराने उरकला साखरपुडा, एंगेजमेंटचा Video पाहिलात का?

 

Nov 18, 2022, 07:50 PM IST

हिचं वय ओळखताच येणार नाही; ऐन तारुण्यातल्या मुलीपेक्षाही मादक अभिनेत्रीला पाहिलं?

 ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये श्वेता तिवारीनं फ्लॉन्ट केली फिगर..श्वेता तिवारीचं बोल्ड अँड हॉट फोटोशूट

May 12, 2022, 03:43 PM IST

वेस्ट इंडिज क्रिकेटर्सच्या पत्नी खूप ग्लॅमरस, फोटो पाहून व्हाल फिदा

West Indies cricketers : क्रिकेटपटू हे त्यांच्या खेळाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात. अनेक क्रिकेट खेळणाऱ्या या खेळाडूंच्या बायकाही खूप सुंदर आणि हॉट आहेत. या बाबतीत बोलायचे झाले तर वेस्ट इंडिजच्या खेळाडू यांच्या पत्नीही अभिनेत्रीना मागे टाकतील इतक्या सुंदर आहेत. पाहा या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या ग्लॅमलर पत्नी.

Feb 20, 2022, 09:58 AM IST

मल्लिका शेरावतने व्हाइट बिकिनीमध्ये लावली आग, चर्चा तर होणारच...

 मल्लिका तिच्या बोल्ड स्टाईलची जादू चाहत्यांच्यावर कायम ठेवते. अशा परिस्थितीत मल्लिकाने पुन्हा एकदा आपला हॉट अंदाज शेअर करुन चर्चेचा विषय बनली आहे. 

Apr 16, 2021, 07:10 PM IST