हिचं वय ओळखताच येणार नाही; ऐन तारुण्यातल्या मुलीपेक्षाही मादक अभिनेत्रीला पाहिलं?

 ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये श्वेता तिवारीनं फ्लॉन्ट केली फिगर..श्वेता तिवारीचं बोल्ड अँड हॉट फोटोशूट

Updated: May 12, 2022, 03:43 PM IST
 हिचं वय ओळखताच येणार नाही; ऐन तारुण्यातल्या मुलीपेक्षाही मादक अभिनेत्रीला पाहिलं?  title=

मुंबईः श्वेता तिवारी ही एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. शो आणि टीव्ही सीरियल्सशिवाय श्वेता तिच्या फोटोंमुळेही चर्चेत असते.

श्वेता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतेच श्वेताने तिचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती पारदर्शक ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत आहे. तिच्या या लूकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

श्वेताने निळ्या रंगाचा लांब कुर्ता घातला आहे ज्यासोबत अभिनेत्रीने निळ्या रंगाचा ब्रॅलेट आणि शॉर्ट्स घातल्या आहेत. या आउटफिटसह, अभिनेत्रीने निळ्या रंगाचे बूट घातले आहेत ज्यामुळे ती खूप स्मार्ट दिसत आहे.

 श्वेता या वयात जितकी सुंदर आणि फिट आहे की ती तरुण अभिनेत्रींनाही सौंदर्याच्या आणि फिटनेसच्या बाबतीत मागे टाकते. श्वेताने स्वतःला एवढ फिट ठेवलं आहे की तिचं वय कुठेही दिसून येत नाहीय

पलक तिवारी ही श्वेता तिवारीची मुलगी असून सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमसोबतच्या नात्याबाबत ती नेहमीच चर्चेत असते मात्र अद्याप त्यांनी त्यांच्या नात्याबाबात खुलासा केलेला नाही.