Quiz: असं कोणतं फळ आहे जे विमान प्रवासात घेऊन जाऊ शकत नाही?
GK Questions And Answer : फळं खा आणि आरोग्यदायी राहा असा सल्ला डॉक्टर देतात. लांबच्या प्रवासातही बऱ्याचदा भूक भागवण्यासाठी फळं नेली जातात. पण तुम्हाला माहित आहे का असं एक फळ आहे जे विमान प्रवासात तुम्ही बॅगेत ठेऊ शकतन नाही.
Jun 15, 2024, 09:02 PM ISTदूधाच्या चहाबरोबर कोणतं फळ खाल्यास माणसाचा मृत्यू होऊ शकतो?
GK Quiz in Marathi : तंत्रज्ञानाच्या युगात हातात मोबाईल आल्यापासून आयुष्य सोप होऊन गेलं आहे. आधी मनुष्य प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायचा, पण आता तो मोबाईलवर सर्च करतो. पण स्पर्धात्मक युगात सामान्य ज्ञान हे प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे.
Jun 13, 2024, 08:44 PM IST