girna river

Nashik News : ड्रग्ज शोधण्यासाठी गिरणा नदी केली खाली, ग्रामस्थांनी घेतला धक्कादायक निर्णय!

Lalit Patil Case Update : गिरणा नदीची पाणी पातळी जास्त असल्याने गिरणा नदीतील (Girna River) पाणी नदी पत्रात सोडण्यात मात्र त्यास ठेंगोडा ग्रामस्थांनी आक्षेप घेत ग्रामस्थांनी ठेगोंडा धरणाचे गेट बंद केले आहे.

Oct 29, 2023, 05:33 PM IST

पुराच्या पाण्यात उडी मारणारा तरुण बेपत्ता, धाडस पडले महागात

Rain News : राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. तर काही ठिकाणी नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. मालेगावमधील गिरणा नदीलाही पूर आला आहे.  

Jul 14, 2022, 07:41 AM IST
Nashik Village Development Stuck For No Bridge On Girna River PT1M55S

मनमाड | गिरणा नदीतून गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास

Nashik Village Development Stuck For No Bridge On Girna River

Nov 6, 2020, 12:30 PM IST

गिरणा धरणातून २० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग; सतर्कतेचा इशारा

नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.

Sep 26, 2019, 01:23 PM IST

गिरणा नदीवरील ७ बंधा-यांना प्रशासकीय मान्यता देणार

गिरणा नदीवरील सात बंधा-यांना येत्या वीस जूनपर्यंत प्रशासकीय मान्यता देणार असून पुढल्या वर्षी जून महिन्यात या धरणांमध्ये पाणी साचेल असं आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये दिलं आहे.

May 14, 2017, 09:48 AM IST