girls

एका सिनेमासाठी 'त्या' 3 कपूर महिला एकत्र

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरची बहिण रिया कपूर, एकता कपूर सोबत 'वीरे दी वेडिंग' हा सिनेमा बनवणार आहे. सिनेमामध्ये सोनम कपूर, करीना कपूर आणि स्वरा भास्कर मुख्य भूमिकेत आहेत. 'वीरे दी वेडिंग'ची शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. करीना, सोनम आणि रिया या कपूर अभिनेत्री नुकत्याच एकत्र भेटल्या होत्या. त्याचा फोटो त्यांनी शेअर केला आहे.

Sep 20, 2016, 09:09 AM IST

रात्री झोपण्याआधी मुलींच्या मनात हे विचार येतात

दिवसभराचे काम आटोपल्यानंतर जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा लगेचच झोप लागते असं नाही. यावेळी डोक्यात सतत काही ना काही विचार सुरु असतात. 

Sep 18, 2016, 11:27 PM IST

रात्री झोपण्याआधी महिला करतात या 5 गोष्टींचा विचार

 महिला दिवसभर काम घरातलं ऑफिसचं काम करून दमतात आणि झोपायच्या वेळी दिवसभर झालेल्या सगळ्या गोष्टी आठवतात. दिवसभऱ आपण काय केलं, किंवा भविष्यातील काल्पनिक विश्वात त्या रमून मग झोपून जातात. 

Sep 16, 2016, 01:43 PM IST

जेव्हा अनोळखी तरुण कॉलेज तरुणींकडे मागतो मोबाईल नंबर

एका कॉलेजमध्ये एक मुलगा अनेक मुलींकडे जाऊन त्यांचा मोबाईल नंबर मागत असतो. एखाद्या अनोळखी मुलाने आपल्याकडे नंबर मागितल्यानंतर कॉलेज तरुणींचे एक्स्प्रेशन कसे असतात. 

Aug 29, 2016, 03:53 PM IST

'मुलींनो बाईक चालवाल तर जिवंत जाळू'

शहरात धमकीची पत्रके काही ठिकाणी लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मुलींनो बाईक चालवाल, तर बाईकसह जिवंत जाळू, अशा धमकीची पत्रकं लावण्यात आली आहेत.

Aug 1, 2016, 06:09 PM IST

धर्मोपदेशक सेक्स करून करतो मुली आणि महिलांचं 'शुद्धीकरण'!

मुलगी वयात आल्यानंतर धर्मोपदेशकच तिच्यावर बलात्कार करून तिचं शुद्धीकरण करतो... आणि यासाठी मुलींच्या आईचीही मूक मान्यता असते... धक्कादायक वाटतंय ना... पण, हे खरं आहे. 

Jul 26, 2016, 01:43 PM IST

IITच्या तरूणींचा केला सनी लिऑनच्या बेबी डॉल गाण्यावर हॉट डान्स, Video..

 आयआयटी दिल्लीमध्ये तरूणींननी एका कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑनचे गाणे बेबी डॉल या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. 

Jul 11, 2016, 10:59 PM IST

ब्रेकअप झाल्यानंतर मुली काय करतात?

प्रेम हे नेहमी विश्वासावर टिकतं. जिथे विश्वास नसतो तिथे कधीही प्रेम टिकत नाही. यामुळे नात्यात दुरावा येतो त्याचे पर्यवसन ब्रेकअपमध्ये होते. ब्रेकअप झाल्यानंतरच्या त्या स्थितीतून बाहेर पडणे सगळ्यांनाच शक्य होते असे नाही. अशात मुले ब्रेकअप झाल्यानंतर ड्रिंक करण्यास सुरुवात करतात. मात्र ब्रेकअप झाल्यानंतर मुली काय करतात हे तुम्हाला माहीत आहे का? घ्या जाणून

Jul 6, 2016, 04:48 PM IST

VIDEO : पैसे-नोकरी पाहून 'पती' निवडणाऱ्या मुलींना जोरदार चपराक

चांगली नोकरी नाही, जवळ पैसे नाहीत, मोठ्ठं घर नाही म्हणून मुलांना नकार देणाऱ्या मुलींना प्रत्यूत्तर देणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. 

Jun 25, 2016, 04:13 PM IST

लग्नाआधी मुली काय विचार करतात सासूबद्दल

साधी मुलगी असो वा मॉर्ड... प्रत्येक मुलगी लग्नाआधी आपली सासू कशी असेल याचा दहावेळा तरी विचार करत असतेच...

Jun 20, 2016, 03:37 PM IST

मेडिकलच्या प्राध्यापकाला विद्यार्थिनींचा चोप

मेडिकलच्या प्राध्यापकाला विद्यार्थिनींनी चोप दिल्याची घटना घडली आहे. प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या आरोप या प्राध्यापकावर आहे.

Jun 8, 2016, 12:14 AM IST

वाशीत मद्यधुंद तरुणींचा धिंगाणा

वाढदिवसाच्या पार्टीचे बिल भरण्यावरून वाशीत मद्यधुंद तरुणींचा धिंगाणा घातला. या वादातून मद्यधुंद तरुणींच्या दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना वाशीत घडली आहे. या मद्यधुंद तरुणींनी महिला पोलिसांनादेखील मारहाण केली. यानुसार ५ तरुणी आणि त्यांचा १ मित्र अशा ६ जणांना वाशी पोलिसांनी अटक केली आहे.

Jun 5, 2016, 11:16 PM IST

मुलींची खरेदी विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुलींची खरेदी विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या टोळीनं आतापर्यंत नाशिकमधल्या ८ ते १० मुलींची खरेदी विक्री केली आहे. 

May 26, 2016, 04:59 PM IST

दुर्गा वाहिनीचं शस्त्र प्रशिक्षण शिबीर

दुर्गा वाहिनीचं शस्त्र प्रशिक्षण शिबीर

May 19, 2016, 09:38 PM IST