...म्हणून 21 वर्षीय तरुणाने Girlfriend च्या घरासमोर स्वत:ला उडवून दिलं; जागीच मृत्यू
Karnataka Man Blows Himself Up: या स्फोटामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा दुर्देवी अंत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Dec 31, 2024, 08:15 AM ISTगोव्यात गर्लफ्रेंडबरोबर फिरायला जाणं युट्यूबर रणवीर अल्लाहबादियाच्या जिवावर बेतलं असतं पण...; नेमकं घडलं काय वाचा
Ranveer Allahbadia You Tube : युट्यूबच्या माध्यमातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या या इन्फ्लूएन्सरसोबत नेमकं काय घडलं?
Dec 26, 2024, 01:08 PM IST
गर्लफ्रेंडने भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंडचं गुप्तांगच कापलं; समोर आलं धक्कादायक कारण
Shocking Crime News: या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता समोरचं दृष्य पाहून त्यांनाही मोठा धक्का बसला.
Dec 24, 2024, 08:21 AM IST'मी माझ्या गर्लफ्रेंडला...', विराटचं ऐकून शास्त्रींनी फोन केला अन्...; BCCI ने मोडला नियम! स्वत: सांगितला किस्सा
Ravi Shastri Call For Virat Kohli Girlfriend: विराट कोहलीसंदर्भात बोलताना भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्री यांनी एक मोठा खुलासा केला असून हा खुलासा विराटच्या लग्नापूर्वीचा आहे. नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात...
Nov 27, 2024, 01:56 PM ISTव्लॉगर तरुणीची निर्घृणपणे हत्या, प्रियकर दोन दिवस मृतदेहाशेजारीच बसून होता, अन्...
Vlogger Maya Gogoi Killed in Bengaluru: व्लॉगर असलेल्या तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Nov 27, 2024, 08:30 AM ISTगर्लफ्रेंडने स्वत:च्या हाताची नस कापली! ती वाचली पण बॉयफ्रेंडचा मृत्यू; अखेरचे शब्द, 'तिला...'
Girlfriend Cut Her Wrist Boyfirend Died: दिल्लीतील एका विचित्र घटनेमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून या प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. प्रेयसीला वाचवण्याच्या नादात त्याने प्राण गामावले.
Oct 21, 2024, 01:06 PM ISTGirlfriend आणि Boyfriend चा अर्ध्या तासाच्या अंतराने मृत्यू; तिचा अपघाती मृत्यू तर त्याने...
After Girlfriend Death In Bike Accident Boy Did Shocking Thing: हा सारा प्रकार दुपारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला. तरुणीने अपघातात जीव गमावला तर तरुणाने आत्महत्या केली.
Oct 7, 2024, 10:48 AM ISTभोस्ते घाट स्वप्नातील मृतदेह प्रकरण: अचानक प्रकट झालेला 'तो' तरुण बेपत्ता; गूढ अधिक वाढलं
Bhoste Ghat Mysterious Dead Body Case Takes New Turn: डोंगरात मृतदेह असलेल्या व्यक्ती माझ्या स्वप्नात येऊन मदत मागते असं सांगत हा तरुण 17 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशनमध्ये आला होता.
Sep 30, 2024, 01:59 PM ISTभोस्ते घाटातील स्वप्नातल्या मृतदेहाचं गूढ: सुरत, PUBG, गर्ल्डफ्रेंड, गोवा कनेक्शन?
Mysterious Dead Body Near Khed Bhoste Ghat: खेड रेल्वे स्थानकाजवळ मृतदेह असल्याचं स्वप्नात आल्याचा दावा तरुणाने केल्यानंतर खरोखरच जंगलामध्ये मृतदेह सापडल्याने गूढ वाढलं.
Sep 25, 2024, 10:47 AM ISTभरगोस पगार, डेटवर जायला स्पेशल लीव्ह; गर्लफ्रेंडचा खर्चही उचलणार! कुठे आहे ही कंपनी?
थायलंडची एक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना डेटिंगसाठी विशेष सुट्टी देत आहे.
Sep 10, 2024, 07:26 PM ISTएका गाण्यासाठी किती पैसे आकारतो ए.पी.ढिल्लन?
ए.पी.ढिल्लन हा भारतातील एक नावाजलेला पंजाबी गायक आहे.मात्र सध्या गायन कौशल्यासाठी नाही तर त्याच्या घरावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यासाठी चर्चेत आला आहे.पंजाबी गायक सिद्धू मुसेवालावरसूद्धा असाच हल्ला झाला होता.ए.पी.ढिल्लन त्याच्या अनोख्या गायन शैलीसाठी जरभरात प्रसिद्ध आहे . त्याचे अनेक चाहते आहेत.कोचेला आणि लोल्लापलूजा सारख्या आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवांमध्ये ए.पी.ढिल्लनचा देखील कार्यभाग असतो .पंजाबी श्रोत्यांना तर तो फारच आवडतो, त्याची पंजाबी संगीत क्षेत्रात वेगळी जागा त्याने निर्माण केली आहे.
Sep 3, 2024, 04:24 PM ISTजोडीदारावर प्रेम करता? पण ते दाखवायला कमी पडता? 5 अतिशय सोपे उपाय
जोडीदारावर प्रेम करता? पण ते दाखवायला कमी पडता? 5 अतिशय सोपे उपाय. हे 5 उपाय करुन बघा तुम्हाला प्रेम संबंधातील आपूलकी वाढवण्यास मदत करतील. जेव्हा तुम्ही प्रेम संबंधात असता,तेव्हा आपल्या प्रियकराने/प्रियसीने आपल्याशी प्रेमळ वागावे,दिलासा द्यावा,आपल्याकडे लक्ष द्यावे,आपल्याला प्राधान्य द्यावे , असे आपल्याला वाटत असते. प्रत्येक माणसाची मानसिकता वेगवेगळी असते प्रत्येकाची प्रेमाची भाषा वेगळी असते. त्यामुळे आपल्या अपेक्षा नेहमी पुर्ण होतीलच असं नाही.
Sep 3, 2024, 12:20 PM ISTकारचा AC सुरु होता, गाडीत गर्लफ्रेंड - बॉयफ्रेंड पोलिसांना सापडले 'या' अवस्थेत
कार बराच वेळ रस्त्यावर उभी होती, एसी सुरु होता त्यामुळे काचांवर धुके होते. शंका आल्यानंतर वाटसरुन कारमध्ये डोकावून पाहिलं तर आतामध्ये कपलची अवस्था पाहून त्याने पोलिसांना बोलावलं.
Aug 27, 2024, 05:46 PM ISTमुंबईची लाईफलाईन 25 मिनिटे रखडवणारा तो रेनकोट कोणाचा? वाचा इनसाइड स्टोरी
Mumbai Local News: चर्चगेट स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 वर एक तरुण ट्रेनची वाट पाहत होता. समोरच्या प्लॅटफॉर्म नंबर 3 वर त्याची मैत्रिण उभी होती. ती पावसात भिजताना त्याला दिसली.
Jul 23, 2024, 10:21 AM ISTपोलीस तक्रारीने अभिनेत्याचं 12 वर्षांचं Live In रिलेशनशीप संपलं! तो म्हणतो, 'तिला ड्रग्जचं व्यसन'
Girlfriend File Cheating Case Against Actor: एक दोन नाही तर तब्बल 12 वर्ष हे दोघे रिलेशनशीपमध्ये होते आणि मागील 10 वर्षांपासून हे दोघे एकत्र राहत असतानाच अचानक ते चर्चेत आलेत.
Jul 11, 2024, 04:38 PM IST