girl suicide

फीसाठी दिवसभर वर्गाबाहेर उभं ठेवलं..8 वीच्या विद्यार्थीनीने घरी येताच उचललं टोकाचं पाऊल!

Suicide in Gujarat: गुजरातमधील सुरतमध्ये गोदादरा परिसरातील आठवीच्या विद्यार्थिनीने तिच्या घरी आत्महत्या केल्याची एक दुःखद घटना समोर आली आहे. 

Jan 22, 2025, 02:52 PM IST

निर्दोष मुलीवर चोरीचे आरोप: कपडे काढले, मंदिरातही उभं केलं; अपमान जिव्हारी लागला अन्...

Crime News In Marathi: 14 वर्षांच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शाळेत अपमानजनक वागणूक मिळाल्याने तिने हे पाऊल उचलले आहे. 

 

Mar 18, 2024, 04:24 PM IST

13 वर्षांची मुलगी जाताना बाहुली पण घेऊन गेली! फासावर दोघींना पाहून पोलिसही गहिवरले

Crime News In Marathi: सातवीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मात्र, मुलीच्या मृतदेहाशेजारीच बाहुली आढळली आहे.

Nov 2, 2023, 12:16 PM IST
Jalgaon Girl Suicide For Fiance Criticizing After Getting Engage PT2M50S

VIDEO | त्यानं तिला हिणवलं, मग तिने हे पाऊल उचललं 

Jalgaon Girl Suicide For Fiance Criticizing After Getting Engage

Mar 27, 2022, 08:20 PM IST
Mumbai Girl Suicide For Given Mobile To Play Games PT1M41S

Video । मोबाईलच्या भांडणातून मुलीची आत्महत्या

Mumbai Girl Suicide For Given Mobile To Play Games

Sep 12, 2021, 12:55 PM IST

रायगड जिल्ह्यात वडिलांनी टीव्ही बंद केला म्हणून मुलीची आत्महत्या

रायगड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. 

Apr 18, 2020, 12:05 PM IST
Washim,Mangrulpir Girl Suicide Update PT1M15S

वाशीम | बदनामीच्या भीतीनं विद्यार्थिनीची आत्महत्या

वाशीम | बदनामीच्या भीतीनं विद्यार्थिनीची आत्महत्या

Dec 7, 2019, 11:25 PM IST
Thane Fire Brigade Succeded In Stopping Girl From Doing Suicide PT2M36S

ठाणे | आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला अग्निशमनदलाने वाचवलं

ठाणे | आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला अग्निशमनदलाने वाचवलं

Jul 23, 2019, 05:55 PM IST

औरंगाबाद | मुलाच्या छळाला कंटाळून मुलीची आत्महत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 19, 2018, 09:05 AM IST

पुण्यात सातव्या मजल्यावरून उडी घेऊन तरूणीची आत्महत्या

पुण्यात घडलेल्या एका घटनेने सर्वांनाच धक्का बसलाय. पुण्याच्या मुंढवा परिसरात ही घटना घडलीये.

Jan 29, 2018, 02:01 PM IST

आदिवासी आश्रम शाळेतील दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

घाटंजी तालुक्यातील रामपूर इथल्या आदिवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या दहाव्या वर्गातील विद्यार्थिनीने गळफास लावुन आत्महत्या केली आहे. 

Jan 10, 2018, 10:04 AM IST

कॉपी करतांना पकडल्याने विद्यार्थिनीने उचललं धक्कादायक पाऊल

देशातील एका मोठ्या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मध्यरात्री एक अशी घटना घडली ज्यानंतर अनेकांच्या अंगावर शहारा उभा राहिला.

Nov 23, 2017, 03:26 PM IST

धक्कादायक! हुंड्याचा खर्च वाचवण्यासाठी तरूणीची आत्महत्या

लग्नाचा खर्च वाचवण्यासाठी शेतक-याच्या मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली आहे. 

Nov 14, 2017, 02:52 PM IST

अंगावरुन गाडीचे तीन डबे गेल्यानंतरही 'ती' वाचली

अंधेरी स्टेशनवर २२ वर्षांच्या क्षितीजा सुर्यवंशी या तरूणीने गाडीखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीचे ३ डबे अंगावरून गेले तरीही क्षितीजाचे प्राण वाचले. क्षितीजा गाडी आणि रूळांखालचे स्लीपरर्स यातल्या मधल्या फटीत अडकल्याने सुरक्षित राहीली. 

Jun 26, 2017, 05:37 PM IST