ghee benefits in marathi

दररोज तूप खावं? पण किती आणि कसं? न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितलं प्रमाण

तूप खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण ते कधी आणि कसे खावे, ऋजुता दिवेकरने सांगितली खास टिप्स 

Jun 26, 2024, 06:17 PM IST

गाय की म्हैस कोणाचं तूप जास्त फायद्याचं?

Ghee Benefits : भारतीय आहारात तूप हे महत्त्वाचं आणि पौष्टिक घटक आहे. योग्य प्रमाणात तुपाचं सेवन केल्यास तुमच्या आरोग्यासाठी ते वरदान ठरतं, अशी मान्यता आहे. घरोघरी आज तूपाचं सेवन करण्यात येतं. पण गायीचं की म्हशीचं तूप कुठलं आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे? काय सांगतात तज्ज्ञ. 

Mar 18, 2024, 04:04 PM IST

आयुर्वेदातील तुपाचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Ghee Benefits For Health: तूप अन्नाची चव वाढवण्याचे काम करते, परंतु बरेच लोक ते खाणे टाळतात. कारण तूप खाल्ल्याने वजन वाढते असे लोकांना वाटते. पण तुम्हाला माहित आहे का की तूप खाल्ल्याने तुमचे वजन वाढत नाही तर ते कमी होते.

Feb 6, 2024, 02:00 PM IST