ghaziabad police

आई-वडिल नसलेल्या पुतणीला संभाळलं..वयात आल्यावर बनवलं वासनेची शिकार; 4 महिन्यांची गर्भवती

Ghaziabad Crime: घरातील व्यक्तीने आपल्या वासनेसाठी मुलांचा गैरफायदा घेतला तर? अशी गंभीर घटना गाझियाबादमध्ये घडली आहे. 

May 14, 2024, 02:12 PM IST

पतीचा हार्ट अटॅकने मृत्यू, मृतदेह पाहताच नवविवाहितेने सातव्या मजल्यावरुन मारली उडी; एका घरातून निघाले दोन मृतदेह

गाजियाबादमध्ये पत्नी पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. पतीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर पत्नीला मोठा धक्का बसला होता. यानंतर तिने इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. 

 

Feb 27, 2024, 02:22 PM IST

मोलकरीण बनून घरात शिरली, गतीमंद मुलाबरोबर काढले लग्नाचे खोटे फोटो; 200 कोटींसाठी रचला खतरनाक प्लान

पोलिसांनी एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी एका महिलेला मोलकरीण बनवून श्रीमंत व्यक्तीच्या घरी पाठवत असे. त्यानंतर मोलकरीण बनलेली ही महिला त्या व्यक्तीचं घर आणि प्रॉपर्टी हडपण्यासाठी कट रचत होती. पोलिसांनी या टोळीला अटक केली आहे.

Oct 5, 2023, 06:22 PM IST

400 जणांचं ऑनलाइन धर्मांतर करणारा ठाणे पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? 'ती' एक चूक पडली महागात

Online Gaming Conversion Case: गेमिंग अॅपच्या (Gaming App) माध्यमातून 400 जणांचं धर्मांतर (Conversion) करणारा आरोपी शाहनवाज खान उर्फ बड्डू याला ठाणे पोलिसांनी (Thane Police) अटक केली आहे. एका सीम कार्डमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याने नुकतंच हे सीम कार्ड खरेदी केलं होतं. पोलिसांनी लोकेशन तपासलं असता तो रायगड (Raigad) जिल्ह्यात असल्याचं पोलिसांना आढळलं. 

 

Jun 12, 2023, 03:17 PM IST

ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर प्रकरणात मोठी माहिती समोर;मुख्य आरोपीचे मुंब्रा कनेक्शन उघड

ऑनलाईन गेमद्वारे या मुलींना जाळ्यात अडकवले जायचे. कलमा वाचल्यानंतर तुम्ही कधीही गेम हरणार असल्याचे अमिश दाखवले जायचे. अशा प्रकारे त्यांचे धर्मांतर केले जायचे. 

Jun 5, 2023, 05:47 PM IST

12 वर्षांच्या मुलाने रचला हत्येचा कट; मित्रांसाठी नको ते करुन बसला; पोलिसांनी असा उघड केला निरागस चेहरा

Crime News : हत्येचा 'कट' रचलेल्या अल्पवयीन मुलाचे पूर्वी वृद्ध दाम्पत्याच्या घरी येणे-जाणे होते. हत्येनंतरही तो दाम्पत्याच्या घरी गेला होता. शेजारीच राहणाऱ्या मुलीला मात्र या सर्व प्रकाराबद्दल कोणतीच माहिती नव्हती

Dec 25, 2022, 05:25 PM IST

गाडी चोरी करणारा तरूण निघाला करोडपती बापाचा पोरगा, अजब चोरीची गजब कहानी!

चोरी करणारा तरूण निघाला करोडपती बापाचा पोरगा,  चोरीचं कारण ऐकून बसेल धक्का

Aug 31, 2022, 12:07 AM IST