ghagra choli

कोल्हापूरच्या महालक्ष्मीला घागरा चोळीचा साज

कोल्हापुरच्या जुना राजीवाडा पोलीस स्टेशनमध्ये अंबाबाई भक्त मंडळाचं ठिय्या आंदोलन सुरूय. महालक्ष्मीच्या देवीच्या भक्तांमध्ये संतापाची लाट पसरलीय. त्याला कारण ठरलंय पुजकानं देवीला नेसवलेल्या घागरा चोळीमुळे. मात्र आता अंबाबाई भक्त मंडळ याप्रकरणी आक्रमक झालंय. 

Jun 11, 2017, 01:06 PM IST