get bail

Sanjay Raut :"आता त्यांना कळेल, मला अटक करून किती मोठी चूक केलीये", बाहेर येताच राऊतांची गर्जना!

Maharashtra Political News : मला तुम्ही 103 दिवस कारागृहात ठेवलं, आता मी 103 आमदार निवडून आणणार, असं वक्तव्य (Sanjay Raut) करताच कार्यकर्त्यांनी टाळ्याचा कडकडाट केला.

Nov 10, 2022, 12:09 AM IST

अभिनेत्री शिल्पा शेट्टी, पती राज कुंद्रावर अटकेची टांगती तलवार

 प्रसिद्ध सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रासह त्यांच्या 3 पार्टनर्सच्या विरोधात 24 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी कोनगांव पोलीस ठाण्यात 26 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेने सिनेजगतासह उद्योग क्षेत्रातही शेट्टी दांपत्यांच्या विरोधात चर्चेला उधाण आले होते. 

May 10, 2017, 08:55 PM IST

भुजबळांना जामीन मंजूर पण मुक्काम जेलमध्येच

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना दिलासा मिळालाय. एसीबीच्या गुन्ह्यात छगन भुजबळ आणि समीर भुजबळांना जामीन मंजूर झाला आहे. विशेष एसीबी न्यायालयानं हा जामीन मंजूर केलाय. मात्र इतर आरोप असल्यामुळं काका-पुतण्याचा जेलमध्येच मुक्काम असणार आहे.

Jun 22, 2016, 09:01 PM IST