पुणे | जर्मन बेकरी : पुण्याला हादरवणारी तारीख 13 फेब्रुवारी 2010
पुणे | जर्मन बेकरी : पुण्याला हादरवणारी तारीख 13 फेब्रुवारी 2010
Feb 13, 2020, 12:25 PM ISTपुणे | जर्मन बेकरी.... १० वर्षांनंतर...
पुणे | जर्मन बेकरी.... १० वर्षांनंतर...
Feb 13, 2020, 11:10 AM ISTपुणे | जर्मन बेकरी स्फोटाला 10 वर्षे पूर्ण
पुणे | जर्मन बेकरी स्फोटाला 10 वर्षे पूर्ण
Feb 13, 2020, 10:10 AM ISTहिमायत बेगला फाशी नाही जन्मठेप
पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी असलेल्या हिमायत बेगला जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे.
Mar 17, 2016, 04:01 PM ISTजर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषीच्या फाशीवर मुंबई हायकोर्ट आज घेणार निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2016, 11:47 AM ISTपुण्यात जर्मन बेकरी पुन्हा सुरू होणार?
पुण्यावर झालेला पहिला दहशतवादी हल्ला म्हणजे जर्मन बेकरीत झालेले बॉम्बस्फोट. या घटनेला तीन वर्ष झाली. स्फोटात उध्वस्त झालेली बेकरी पुन्हा सुरु करण्याचं काम सध्या जोरात सुरु आहे. बेकरी कधी सुरु होणार, याची पुणेकरांना देखील तेवढीच प्रतीक्षा आहे.
Mar 5, 2013, 09:06 PM ISTउद्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाला दोन वर्ष पूर्ण
पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाला उद्या दोन वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र, अजूनही या प्रकरणाचा तपास अर्धवट अवस्थेतच आहे. या प्रकरणातील केवळ एका आरोपीला आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे. म्हणूनच बॉम्बस्फोटाच्या घटनेतून पुणेकर सावरले असले तरी दहशतीचं सावट कायम आहे.
Feb 12, 2012, 07:44 PM ISTअपराध घडे, 'सीसीटीव्ही' पाही भलतीकडे !
महापालिकेनं ९ कोटी रुपये खर्चून मोठा गाजावाजा करत सत्तर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. मात्र त्यामध्येच आता खूप त्रुटी असल्याचं समोर आलं आहे.
Jan 27, 2012, 07:13 PM IST