गितीका आत्महत्या प्रकरणात कांडाला जामीन मंजूर
दिल्लीच्या एका न्यायालयानं हरियाणाचे माजी मंत्री गोपाळ गोयल कांडा यांना मंगळवारी जामीन मंजून केलाय. परंतु, न्यायालयानं कांडाला दिल्ली सोडून जाण्यास मनाई केलीय.
Mar 4, 2014, 07:38 PM IST`गीतिका`च्या आईची आत्महत्या; कांडाच जबाबदार!
एअर होस्टेस गीतिका शर्मा प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय. शुक्रवारी गितीकाच्या आईनं – अनुराधा शर्मा यांनी - राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केलीय.
Feb 16, 2013, 01:08 PM IST`गीतिकासोबत त्याला` फक्त हवे होते शारीरिक संबंध
पूर्व एअर हॉस्टेस गीतिका शर्मा आत्महत्येप्रकरणी एक नवचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात एक आरोपी अरूण चड्ढा ने सांगितले आहे की, गीतिकासोबत शारीरिक संबंधच गोपाळ कांडाला ठेवयाचे होते.
Oct 23, 2012, 01:15 PM IST