geeta

Former minister Shivraj Patil gave a clarification on the statement PT1M46S

Video | शिवराज पाटीलांचे वक्तव्यावरुन घूमजाव

Former minister Shivraj Patil gave a clarification on the statement

Oct 21, 2022, 12:50 PM IST
Darekar expressed his displeasure with Shivraj Patil's statement PT1M10S

Video | शिवराज पाटीलांच्या वक्तव्यावर दरेकरांनी व्यक्त केली खंत

Darekar expressed his displeasure with Shivraj Patil's statement hurting sentiments

Oct 21, 2022, 12:35 PM IST

Shivraj Patil Chakurkar : माजी केंद्रीय गृहमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य, वाद पेटण्याची शक्यता

श्रीकृष्णानं अर्जुनाला जिहाद (Jihad) शिकवला, असं वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी केलंय. 

Oct 20, 2022, 11:05 PM IST

'Manike Mage Hithe' गाण्यावर शिल्पाचा गीता माँ सोबत भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आजकाल सुपर डान्सर चॅप्टर 4 चे परिक्षण करताना दिसत आहे. 

Sep 26, 2021, 02:33 PM IST

पाकिस्तानातून परतलेली गीता महाराष्ट्राचीच लेक....हे आहे खरं नाव आणि गाव

चुकून पाकिस्तानात गेलेल्या आणि 15 वर्षांनंतर भारतात परतलेल्या गीताचं खरं नाव आणि कुटुंबीय सापडले आहेत. विशेष म्हणजे गीता महाराष्ट्रातीलच आहे. तिचं खरं नाव राधा वाघमारे आहे.

Mar 11, 2021, 03:13 PM IST
Geeta And Ramayan To Be Taught In Madarsa Update PT3M6S

मदरशांमध्ये शिकवलं जाणार रामायण

Geeta And Ramayan To Be Taught In Madarsa Update

Mar 4, 2021, 10:10 PM IST

सुषमा स्वराजांनी घेतलेली गीताच्या शिक्षणाची आणि लग्नाची जबाबदारी

सगळ्यांचीच भेदभाव न करता मदत करणाऱ्या नेत्या...

Aug 7, 2019, 07:17 PM IST

बापमाणूस : सूर्या आणि गीताचं नातं एका नव्या वळणावर

 युथफूल कन्टेन्टने सर्व रसिक प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या बापमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनीसुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. कोल्हापूरच्या रांगड्या मातीतल्या आणि गावाचा बापमाणूस असलेल्या भल्या माणसाच्या या गोष्टीने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. घरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठीचाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.

Apr 23, 2018, 02:16 PM IST

...त्यानं रक्तानं लिहिलं गीता आणि कुराणही!

देशात धार्मिक वातावरण ढवळून निघालं असताना एका अवलियानं आपल्या रक्तानं गीता आणि कुराण लिहून काढलंय. 

Aug 8, 2016, 03:13 PM IST

तब्बल १५ वर्षांनंतर गीता आज मायदेशी परतली

पाकिस्तानात राहणारी भारतीय मूकबधिर तरुणी गीता आज आपल्या घरी परतणार आहे. दोन्ही देशांच्या सरकारी कार्यालयानं तिला भारतात परतण्याची परवानगी दिलीय. कराचीहून गीता आज मायदेशी परतेल.

Oct 26, 2015, 09:14 AM IST

पाकिस्तानात राहणारी गीता भारतात आपल्या घरी परतणार

पाकिस्तानमध्ये राहणारी मूकबधीर मुलगी गीता लवकरच भारतात परतणार आहे, गीता दहा वर्षांआधी नकळतपणे सीमापार करून पाकिस्तानात आली होती.

Oct 15, 2015, 03:59 PM IST