gautam gambhir slams former cricketers endorsing pan masala

पान मसाल्यावर ज्ञान देणारे बघा कोणत्या जाहिरातीत झळकलेत; गंभीरची 'ती' जुनी Ad Viral

Fans Share Old Ad Of Gautam Gambhir: गौतम गंभीरने पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्या क्रिकेटपटूंवर निशाणा साधताना अशा जाहिराती करणं लज्जास्पद असल्याचा टोला लगावल्यानंतर अनेकांनी गंभीरची ही जुनी जाहिरात व्हायरल केली आहे.

Jun 15, 2023, 09:55 AM IST

पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्यांवर संतापला गंभीर! म्हणाला, "पैसाच कमवायचा असेल तर..."

Gautam Gambhir Slams Former Cricketers: एका मुलाखतीमध्ये गौतम गंभीरने आपण आदर्शांपोटी 2018 साली तब्बल 3 कोटी रुपयांवर पाणी सोडल्याचंही सांगितलं. एवढ्यावरच गंभीर थांबला नाही तर त्याने अप्रत्यक्षपणे वीरेंद्र सेहवाग, कपिल देव आणि सुनील गावस्करांवरही टीका केली.

Jun 14, 2023, 07:33 PM IST