BJP चे गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचं CCTV आलं समोर; पाहा पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Kalyan Crime CCTV: भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने सध्या राजकारण तापलं आहे. त्यातच आता गोळीबाराचं सीसीटीव्ही समोर आलं आहे.
Feb 3, 2024, 02:34 PM IST
VIDEO | आमदार गणपत गायकवाडांना गोळीबार प्रकरणी अटक
MLA Ganpat Gaikwad arrested in firing case
Feb 3, 2024, 10:55 AM ISTVIDEO | जमिनीच्या वादामुळे भाजपा आमदार गणपत गायकवाडांनी केला गोळीबार...
BJP MLA Ganpat Gaikwad opened fire due to land dispute
Feb 3, 2024, 10:25 AM ISTVIDEO | नेमकं पोलीस स्टेशनमध्ये काय घडलं, प्रत्यक्षदर्शी म्हणाला...
Eye Witness of Firing, Ganpat gaikwad Exclusive on Firing
Feb 3, 2024, 10:20 AM ISTएकनाथ शिंदेचा महाराष्ट्राला गुन्हेगारांच राज्य घडवण्याचा प्रयत्न- भाजपा आमदार गणपत गायकवाड
Eknath Shinde's attempt to make Maharashtra a state of criminals - BJP MLA Ganpat Gaikwad
Feb 3, 2024, 10:05 AM ISTVIDEO | गणपत गायकवाडांचा माजी नगरसेवकावर गोळीबार
Ganpat Gaikwad firing on former corporator
Feb 3, 2024, 09:55 AM IST'शिंदेंनी भ्रष्टाचाराचे किती पैसे खाल्ले विचारा, माझे कोट्यवधी रुपये..'; BJP MLA कडून CM च्या राजीनाम्याची मागणी
Kalyan Crime Shooting BJP MLA Ganpat Gaikwad: शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरिक्षकासमोरच गोळीबार केल्यानंतर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
Feb 3, 2024, 08:56 AM ISTGanpat Gaikwad shooting: इतक्या टोकाचा निर्णय...; भाजप आमदाराच्या गोळीबारावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Ganpat Gaikwad shooting: महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपीटर हॉस्पीटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान या प्रकरणावर आता महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी कठोर शब्दात टीका केली आहे.
Feb 3, 2024, 08:43 AM IST'..तर बाप म्हणून जगण्यात अर्थ नाही'; फडणवीसांबद्दल बोलताना गोळीबार करणाऱ्या BJP आमदाराचं विधान
Kalyan Crime Shooting BJP MLA Ganpat Gaikwad On Devendra Fadnavis: शुक्रवारी रात्री हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर 'झी 24 तास'शी बोलताना भाजपा आमदारने आपली बाजू मांडताना देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असल्याच्या प्रश्नावरही केलं भाष्य
Feb 3, 2024, 08:19 AM IST"शिंदे CM असतील तर महाराष्ट्रभर गुन्हेगारच पैदा होतील"; गोळीबार करणाऱ्या BJP आमदाराचा हल्लाबोल
Kalyan Crime Shooting: पोलिसांसमोरच गोळीबार झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार गणपत गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले. पोलिसांसमोरच गोळीबार का केला? नेमकं काय घडलं याबद्दलही गणपत गायकवाड यांनी भाष्य केलं.
Feb 3, 2024, 07:46 AM IST'मी गोळीबार केला कारण...', शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतर गणपत गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया
या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे दोघेजण जखमी झाले आहेत. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
Feb 3, 2024, 12:05 AM ISTकल्याणमध्ये गणपत गायकवाड-महेश गायकवाड यांच्यात अंदाधुंद गोळीबार
Kalyan firing between Ganpat Gaikwad-Mahesh Gaikwad two person injured
Feb 2, 2024, 11:35 PM ISTऑक्सिजन प्लांटसाठी या आमदाराची 1 कोटींचा आमदार निधी देण्याची घोषणा
कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांनी 1 कोटींचा निधी वापरण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
Apr 25, 2021, 07:20 PM ISTभाजपच्या कार्यक्रमात अजितदादांचे पोस्टर, अनेकांच्या भुवया उंचावल्या
भाजप नेत्यांसोबत झळकला अजित पवारांचा फोटो
Dec 29, 2019, 07:15 PM ISTकल्याण पूर्वमध्ये शिवसेनेच्या धनंजय बोडारेंचं बंड, एकनाथ शिंदेंनी भरला सज्जड दम
कल्याणमध्ये गणपत गायकवाड हॅट्रीक करणार ?
Oct 11, 2019, 08:59 AM IST