ganesh utsav

बाप्पा पावला; गणेशोत्सवात कोकणातील प्रवास टोल फ्री

या निर्णयामुळे चाकरमनी चांगलेच सुखावले आहेत.

Sep 6, 2018, 03:16 PM IST
PT1M22S

ठाणे | गणेशोत्सवासाठी लगबग सुरू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 1, 2018, 12:54 PM IST

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर!

ग्रुप बुकिंगला १ ऑगस्टपासून सुरवात करण्यात येणार आहे.

Jul 30, 2018, 10:35 PM IST
PT2M11S

सिंधुदूर्ग । चिपी विमानतळ गणेशोत्सवापूर्वी सुरू होणार - दीपक केसरकर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 29, 2018, 05:53 PM IST

लालबागच्या राजाचे १९३४ पासूनचे दुर्मिळ फोटो

 लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता.

Sep 1, 2017, 02:14 PM IST

गणपती विसर्जनासाठी पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांचा उपाय

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यासोबतच आज पाचव्या दिवसांच्या गणपतींचं विसर्जनही भाविकांना कठिण होत आहे. या पावसात अनेकांना घराबाहेर पडलं अशक्य झालं आहे.

Aug 29, 2017, 06:58 PM IST

नवसाला पावणा-या लालबागच्या राजाचा इतिहास!

लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूंनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार इ.स. १९३२ साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला.

Aug 28, 2017, 02:26 PM IST