ganesh immersion

नाना पाटेकरांच्या गणपतीला भावपूर्ण निरोप

नाना पाटेकरांच्या गणपतीला भावपूर्ण निरोप

Sep 15, 2016, 07:53 PM IST

LIVE UPDATE : आज लाडक्या बाप्पाला निरोप

पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर शहरात विसर्जन मिरवणुकीला सुरूवात.

Sep 15, 2016, 10:10 AM IST

मुंबईत गणेश विसर्जनाच्यावेळी फ्रान्सप्रमाणे ट्रक हल्ला होण्याची भीती

पोलिसांनी उद्याच्या गणेशोत्सव विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर एक खबरदारीचा अलर्ट जारी केला आहे. फ्रान्सप्रमाणे ट्रक हल्ला होण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Sep 14, 2016, 11:54 PM IST

मुंबईत शासकीय सुटी जाहीर, गणपती विसर्जननिमित्ताने कडक सुरक्षा

अंनत चतुर्थीनिमित्ताने उद्या मुंबई शहर आणि उपनगरात शासकीय सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Sep 14, 2016, 11:02 PM IST

विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी

अनंतचतुर्दशी उद्यासाठी गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी करण्यात आलीय. चौपाटीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

Sep 14, 2016, 04:10 PM IST

सावधान, बाप्पाला निरोप देताना... दादर, गिरगाव चौपाटीवर जेलीफिशचे आक्रमण

बाप्पाचे विसर्जन करताना सावधानता बाळगा. दादर, गिरगाव चौपाटीवर जेलीफीशचे आक्रमण झाले आहे. 

Sep 9, 2016, 08:49 AM IST

पोलिसाला बुडविण्याचा प्रकार, ४ जणांविरोधात गुन्हा दाखल

गणपती विसर्जनावेळी पोलीस निरीक्षक यांना तलावात बुडवून मारण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल करु नये, यासाठी स्थानिक आमदारांने पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता.  

Sep 7, 2016, 08:51 AM IST

गणपती विसर्जनावेळी पोलिसाला बुडवून मारण्याचा प्रयत्न

गणपती विसर्जनावेळी पोलीस उपनिरीक्षकाला बुडवून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. गुन्हा दाखल करु नये, यासाठी आमदारांने पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.  

Sep 7, 2016, 07:50 AM IST

मुंबईतील चौपाट्यांवर गणेश विसर्जनासाठी कडेकोट सुरक्षा

मुंबईतील चौपाट्यांवर गणेश विसर्जनासाठी कडेकोट सुरक्षा

Sep 6, 2016, 11:01 PM IST

दादर, गिरगाव चौपाटीवर गणेशाचं विसर्जन

दादर, गिरगाव चौपाटीवर गणेशाचं विसर्जन

Sep 6, 2016, 08:59 PM IST

साताऱ्यात डॉल्बीच्या आवाजानं भिंत कोसळली, ३ ठार

गणेश विसर्जन मिरवणुकीतील डॉल्बीच्या जोरदार आवाजामुळं भिंत कोसळून ३ जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना साताऱ्यात घडली आहे. 

Sep 9, 2014, 11:12 AM IST

गणेश भक्तांनो सावधान! गिरगाव चौपाटीवर `स्टिंग रे`

गिरगाव चौपाटीवर स्टिंग रे सदृश मासे सापडल्यानं बीएमसी अधिकारी घटनास्थळी तपासणीसाठी दाखल झालेत. मासे बॉटलमध्ये टाकून तपासणीसाठी नेण्यात आले आहेत. गणेश भक्तांनो समुद्रात जाताना घबरदारी घ्या. नाहीतर तुमच्या जीवावर धाडस बेतू शकते.

Sep 18, 2013, 01:14 PM IST

गोविंदा पथकाला मुंबई मनपाचा आधार

दहीहंडी तसेच सार्वजनिक गणेश विसर्जनात सहभागी होणार्‍यांना महापालिकेने मदतीचा हात दिला आहे. सण साजरे होत असताना गोविंदा पथकात काम करणारे तसंच गणेश विसर्जन करणाऱ्यांमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मुंबई महानगरपालिका त्याच्या कुटुंबाला १ लाख रुपयांची मदत देईल.

Aug 2, 2012, 09:16 AM IST