गणेश विसर्जनावेळी झारखंडच्या टोळीपासून सावधान! 16 लाखांचे तब्बल 52 मोबाईल जप्त
Theft in Ganesh Visarjan: पुण्यातील गणेशोत्सवात चोरीच्या अनेक घटना समोर आल्या. गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरणे अशी चोरांची रणनीती होती. यासाठी आरोपी 12 सप्टेंबर रोजी तीनपहाड रेल्वे स्थानकात एकत्र भेटले. येथे त्यांनी मिळून प्लानिंग केले.
Sep 27, 2023, 04:49 PM ISTगणेशोत्सवाला गालबोट; पालघरमध्ये गणपती विसर्जनादरम्यान तिघांचा बुडून मृत्यू
Palghar Crime : पालघरमध्ये गणेशोत्सवाला गालबोट लागल्याचा प्रकार घडला आहे. दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन करताना तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या घटनांमध्ये दोन परप्रांतियांचा देखील समावेश आहे.
Sep 21, 2023, 08:10 AM ISTगणेशविसर्जनाला गालबोट, नाशिक जिल्ह्यातील तिघांसह राज्यात आठ जणांचा मृत्यू
नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी गणेशोत्सव विसर्जनाच्या वेळी पाचजण बुडाले. तर पिंपळगाव बसवंत येथे गणेश विसर्जन करताना तिघे बुडाल्याची घटना घडली.
Sep 2, 2020, 07:11 AM ISTमुंबई । गणेश विसर्जनासाठी पोलीस सज्ज, सुरक्षा व्यवस्था कडक
Mumbai Police Prepare For Ganesh Immersion
Sep 1, 2020, 12:20 PM ISTगणेश विसर्जन : मुंबई पोलीस सज्ज, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यासह राज्यभरात आज गणेश विसर्जन पार पडणार आहे. गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत.
Sep 1, 2020, 06:45 AM ISTगणेशविसर्जन करण्यासाठी ऑनलाईन तारीख, वेळ बुकिंग करावी लागणार
मुंबईकरांना आपल्या जवळचे नैसर्गिक तसंच कृत्रिम विसर्जन स्थळही निवडता येणार आहे.
Aug 15, 2020, 11:47 AM ISTभोपाळ| गणेश विसर्जनावेळी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू
भोपाळ| गणेश विसर्जनावेळी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू
Sep 13, 2019, 04:30 PM ISTनवी मुंबई| गणेश विसर्जनावेळी वीजेचा झटका लागून सातजण जखमी
नवी मुंबई| गणेश विसर्जनावेळी वीजेचा झटका लागून सातजण जखमी
Sep 13, 2019, 04:25 PM ISTमुंबई| लालबागच्या राजाला गिरगाव चौपाटीवर भावपूर्ण निरोप
मुंबई| लालबागच्या राजाला गिरगाव चौपाटीवर भावपूर्ण निरोप
Sep 13, 2019, 04:05 PM ISTराज्यातील गणपती विसर्जनाला गालबोट, २३ जण बुडालेत
महाराष्ट्र राज्यात मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन शांततेत सुरू असताना गालबोट लागले.
Sep 13, 2019, 11:29 AM ISTपुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक, ८ हजार पोलीस तैनात
पुण्यात यंदाही सकाळी दहापासूनच विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल.
Sep 12, 2019, 07:27 AM ISTगणेश विसर्जनात पोलीस अधिकाऱ्यांनी धरला ठेका
शांततेत विसर्जन मिरवणूक पार पडल्याचा आनंद पोलिसांनी नृत्य करून व्यक्त केला.
Sep 24, 2018, 02:19 PM ISTविसर्जन मिरवणुकीला गालबोट; हुज्जत घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार
एका मंडळाने आपल्या मिरवणुकीचा वेग संथ केला.
Sep 23, 2018, 10:39 PM ISTगणपती विसर्जनादरम्यान सहा जणांचा बुडून मृत्यू
या उत्साही वातावरणाला काही भाविकांच्या मृत्यूमुळे गालबोट लागले आहे.
Sep 23, 2018, 06:56 PM ISTगणेश विसर्जन मिरवणुकांना उत्साहात सुरूवात
कार्यकर्त्यांनी ढोलताशांचा गजर केला आणि बाप्पा मार्गस्थ झाला.
Sep 23, 2018, 10:01 AM IST