ganesh idol

गणरायाचे विसर्जन पाण्यातच का करतात?

 ७ दिवस बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर आज गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. गेली कित्येक महिने भाविक गणेशोत्सवाची वाट पाहत होते.  हा उत्सव उत्साहात साजरा केल्यानंतर आज गौरी - गणपतीचा निरोप घेतला जाणार आहे. आपल्याला यथाशक्तीने बाप्पासाठी जे जे करता येईल ते  भाविक अगदी मनापासून आणि श्रद्धेने करत असतो. 

Aug 31, 2017, 04:17 PM IST

राकेश बापटने स्वतः घरातच साकारली इको फ्रेंडली गणेशमूर्ती

 महाराष्ट्राच्या लाडक्या आराध्य दैवताचे आगमन आता प्रत्येकाच्या घरात आणि सार्वजनिक मंडळात झाले आहे.  मराठी सेलिब्रिटीजच्या घरीदेखील गणेशोत्सवाची मोठी धामधूम पाहायला मिळत आहे. मात्र, हिंदी आणि मराठीचा छोटा व मोठा पडदा गाजवणा-या राकेश बापटच्या घरी विराजमान झालेल्या गणेशमूर्तीची बातच न्यारी आहे. 

Aug 24, 2017, 07:56 PM IST

लाल मातीची जमीन कुणी गिळली? मूर्तीकाराचा सवाल

श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : मातीच्या मूर्तीची स्थापना करुन पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं असताना यवतमाळमध्ये मूर्तीकारांना मूर्ती घडवण्यासाठी लाल माती मिळणंच कठीण झालंय. 

Aug 22, 2017, 01:15 PM IST

जीएसटीमुळे गणेश मूर्तींच्या किंमती वाढल्या

जुलै महिना अखेर सुरु झाला की चाहूल लागते गणरायाच्या आगमनाची. यंदा गणेशोत्सव २५ ऑगस्टपासून सुरु होतो आहे. त्यामुळे मूर्ती कारखान्यांमध्ये सध्या जय्यात तयारी सुरु आहे.

Jul 16, 2017, 01:57 PM IST

नाना पाटेकरांनी गणेश विसर्जनावेळी व्यक्त केला निषेध

अभिनेता नाना पाटेकर यांच्या घरच्या बाप्पालाही निरोप देण्यात आला. गेली ११ दिवस नानाच्या घरी गणेशोत्सवाची धामधूम सुरू होती. भावाच्या निधनामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा केल्याचं नानाने सांगितलं. 

Sep 15, 2016, 08:13 PM IST

गणेशमूर्तीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान वीजेचा शॅाक लागून दोन तरुणांचा मृत्यू

 उल्हासनगरच्या जय माता दी मंडळाच्या गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान झालेल्या दुर्घटनेत दोन गणेशभक्तांचा मृत्यू झालाय. जय माता दी मंडळाच्या गणेशमूर्तीवर वीजेची तार पडल्यामुळे या मंडळाचे दोन तरुण कार्यकर्ते जागीच ठार झाले. 

Aug 30, 2016, 11:40 AM IST

२१ रुपयांत गणपतीची मूर्ती आणि गणेशपूजनाचं साहित्य

मुंबईचा सर्वात मोठा उत्सव अशी ओळख असलेला गणेशोत्सव अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. मात्र महागाईमुळे गणेशमूर्तींच्या किंमतीही कमालीच्या वाढल्या आहेत. यातून मुंबईकरांना दिलासा मिळावा म्हणून घाटकोपरमध्ये मनसेतर्फे, २१ रुपयांत गणपतीची मूर्ती आणि गणेशपूजनाचं साहित्य देण्यात येत आहे.

Aug 23, 2016, 09:53 AM IST

मूर्तीकार का बनवतात बाप्पाच्या 'पीओपी'च्या मूर्ती?

मूर्तीकार का बनवतात बाप्पाच्या 'पीओपी'च्या मूर्ती?

Aug 11, 2015, 10:25 AM IST