ganesh festival

गणपतीला कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलसूट

यासाठी स्थानिक वाहतूक पोलिस आणि 'आरटीओ'मधून काही दिवस आधी पास मिळणार आहे.

Aug 30, 2016, 08:12 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी

गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणा-या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्नपणे होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर 1 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर पर्यंत अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हय़ात 1 हजार 333 पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचा फौजफाटा तैनात असेल.

Aug 30, 2016, 06:52 PM IST

गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी

गणेशोत्सवात अवजड वाहनं, तसंच ट्रेलर, वाळू, रेती ट्रकची वाहतूक मुंबई-गोवा महामार्गावर बंद करण्यात आली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही माहिती दिली आहे.

Aug 23, 2016, 02:07 PM IST

खूशखबर! गणशोत्सवासाठी मध्य रेल्वे सोडणार अधिक गाड्या

 गणशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं आणखी सुविधा देऊ केली आहे. गणेशोत्सवासाठी पनवेल ते चिपळूण गाड्या सोडल्या जाणार आहेत.

Aug 20, 2016, 11:00 AM IST

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर १८० जादा गाड्या

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने मध्य रेल्वेसोबत १८० ट्रेन्सची घोषणा केली आहे.  

Aug 12, 2016, 06:10 PM IST

गणेश उत्सवात वसईत अश्लील डान्स, पैसेही उडवलेत

वसईमध्ये गणेश उत्सवात धांगडधिंगाणा आणि बीभत्स डान्सचा प्रकार गणेश उत्सवात पाहायला मिळाला. अनेकांनी स्टेजवर पैशाचा नोटाही उडवल्यात. विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पोलिसांना रात्री उशिरापर्यंत सुरु असलेला अश्लील डान्स आणि आवाज पोहोचला नाही.

Sep 25, 2015, 12:09 PM IST