ganesh festival

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी परतीच्या मार्गावरही टोलमाफी मिळणार आहे. १ ते ४ सप्टेंबर अशी चार दिवस टोलमाफी मिळणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Aug 3, 2017, 07:32 AM IST

पुढच्या वर्षी लवकरच येणार!

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पा आज भाविकांना निरोप देतील.

Sep 15, 2016, 07:56 AM IST

चीनमध्येही गणेशोत्सवाचा उत्साह

गौरी गणपती येणार म्हटल्यावर उत्साहाचा, आनंदाचा जो शहारा गावाकडे असताना उमटायचा तसाच अनुभव परदेशात राहतानाही अगदी दरवर्षी तेथील भारतीयांना येतो आहे.  

Sep 12, 2016, 11:37 AM IST

गणेशोत्सवातला हा डान्स व्हायरल होतोय

गणपती आगमनाच्या दिवशीही देखील असा डान्स करताना युवक दिसून आले आहेत.

Sep 5, 2016, 11:56 PM IST

कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचे आगमन

कोकणातल्या गणेशोत्सवाची सुरुवात भाद्रपद प्रतिपदेपासून होते. कोकणातल्या पहिल्या देवरुखमधील मानाच्या गणपतीचं आगमन झाले.

Sep 3, 2016, 11:39 AM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा

चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेत तर दुसरीकडे सलग सुट्ट्यांचा विकेंड यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाहनांचा रांगा दिसत आहेत.

Sep 3, 2016, 10:03 AM IST

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेबरोबरच एसटीही फुल्ल

मुंबईत राहणारा कोकणी माणूस गणेशोत्सवात कोकणात आपल्या मूळ गावी जातो म्हणजे जातोच. सोमवारपासून गणेशोत्सव सुरू होणार असल्याने मुंबईतून कोकणात जाणा-यांची लगबग वाढली आहे. रेल्वेबरोबरच एसटीने मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांची गर्दी झाली आहे. 

Sep 3, 2016, 09:52 AM IST

गणेशोत्सव : कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी पास मिळणार पोलीस ठाण्यात

गणेशोत्सवाच्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टोल माफी मिळण्याबाबत निर्माण झालेली संभ्रमावस्था आता दूर झाली आहे. जवळच्या पोलीस चौकीत किंवा वाहतूक चौकीतच टोल माफीचे पासेस देण्याचं काम सुरू झाले आहे.

Sep 2, 2016, 11:04 AM IST

गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांचे 45 हजारांचे दल सज्ज झालंय. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. अतिसंवेदनशील अशा 46 ठिकाणी ड्रोनच्या मदतीनं मुंबई पोलीस खास लक्ष ठेवणार आहेत.

Sep 1, 2016, 04:19 PM IST

गणेशोत्सवासाठी टोल माफीची घोषणा, मात्र संभ्रम कायम

गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे गणपती उत्सवात टोल माफ देण्याची मागणी होत होती. राज्य शासनाने टोल माफी जाहीर केली. मात्र, टोल पास देण्यावरुन संभ्रम आहे. पास देण्याबाबत आरटीओला आदेश नसल्याचे स्पष्ट झालेय.

Sep 1, 2016, 10:56 AM IST