gadchiroli

गडचिरोली येथे कोट्यवधींचा दारुसाठा जप्त

 दारूबंदी असलेला जिल्हा म्हणून गडचिरोलीकडे पाहिले जाते. या जिल्ह्यात दारु तस्करी करण्यासाठी तस्कर चक्क राजकीय पक्षांच्या नेत्यांचा आणि बोधचिन्हाचा वाहनांवर वापर करत असल्याचे धक्कादायक चित्र उजेडात आलंय.

Dec 2, 2017, 10:27 AM IST

गडचिरोलीत माओवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचा जवान शहीद

गडचिरोली माओवाद्यांच्या हल्ल्यात एक सीआरपीएफचा जवान शहीद झालाय. तर दोन जवान जखमी झालेत आहेत. धानोरा तालुक्यात ग्यारापत्तीच्या जंगलात ही चकमक झालीय.

Nov 28, 2017, 08:42 AM IST

माओवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचा जवान शहीद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 12:04 PM IST

माओवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचा जवान शहीद

 गडचिरोली माओवाद्यांच्या हल्ल्यात एक सीआरपीएफचा जवान शहीद झाला आहे.  तर  दोन जवान जखमी झालेत आहेत.

Nov 27, 2017, 10:45 AM IST

गडचिरोलीत नक्षली कारवाया सुरुच, दोन जवान जखमी

जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही नक्षली कारवाया सुरुच असून नक्षवाद्यांच्या हिसेंत दोन जवान जखमी झाले आहेत. कोरची तालुक्यातील कोटगुल जंगलात नक्षलविरोधी पायी पोलीस पथकाला लक्ष्य करण्यात आलंय. 

Nov 25, 2017, 12:02 AM IST

गडचिरोली | सलग चौथ्या दिवशी नक्षली कारवाया सुरूच

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 24, 2017, 08:29 PM IST

गडचिरोली | पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन ग्रामस्थाची हत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 23, 2017, 06:28 PM IST

...अन्यथा नक्षलवादाला प्रोत्साहन, शरद पवारांचा सरकारला इशारा

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात बंद पडत असलेल्या उद्योगधंद्यांवर लक्ष द्या, अन्यथा नक्षलवादाला पुन्हा प्रोत्साहन मिळेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला दिलाय. ते चंद्रपूरमध्ये बोलत होते.

Nov 16, 2017, 05:18 PM IST

गडचिरोली : चावडी वाचनामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या-पवार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 15, 2017, 08:28 PM IST

चपराळा अभयारण्यात वाघीण मृत वाघीण आढळल्याने खळबळ

राज्यात वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.

Nov 3, 2017, 01:43 PM IST

आदिवासींसाठी जवानांचे अनोखे संवादपर्व

धड रस्ताही नसलेल्या या गावात जवानांनी आदिवासींसह दिवाळी साजरी केली

Oct 20, 2017, 09:57 PM IST

रस्ताही नसलेल्या गावात फराळ घेऊन दाखल झाले जवान

रस्ताही नसलेल्या गावात फराळ घेऊन दाखल झाले जवान

Oct 20, 2017, 07:50 PM IST

चंद्रपूर, गडचिरोलीत मतदान सुरू

निवडणुकीच्या या कामात जवळपास ७०० महसूल विभागाचे आणि ५०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. 

Oct 16, 2017, 01:38 PM IST