gadar 2

'गदर 2'नंतर सनी देओलला लागली सिनेमांची लॉटरी; एक नव्हे तर अनेक सिनेमात झळकणार अभिनेता

 'गदर 2'च्या भरघोस कमाईने सनी देओलकडे सिनेमांची रांगच रांग लागली आहे. या चित्रपटाच्या जबरदस्त यशाने सनी देओलच्या कारकिर्दीला इतकं चालना दिली आहे की, प्रत्येकजण त्याला आपल्या चित्रपटात साईन करू इच्छितो.

Oct 5, 2023, 08:42 PM IST

आता घरबसल्या पाहू शकता गदर 2, या OTT प्लॅटफॉर्मवर होतोय रिलीज

'गदर 2' ने 500 कोटींहून अधिक कमाई करून 2023 मधील  सर्वाधिक कमाई करणारा तिसरा सिनेमा हा विक्रम केला आहे. तर 'गदर २' आता लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी सज्ज आहे.

Oct 5, 2023, 06:57 PM IST

51 दिवसांनंतरही कमी झाली नाही ब्लॉकबस्टर 'गदर 2' ची क्रेझ; कलेक्शनचा आकडा पाहून बसेल धक्का

अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर 2' ने इतिहास रचला आहे. 11 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या चित्रपटाने आपल्या प्रचंड कमाईने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.

Oct 1, 2023, 04:31 PM IST

Gadar 2 ने घडवलेला इतिहास एका दिवसात पुसला; Jawan सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट!

Jawan took over Gadar 2 : शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटानं सनी देओलच्या 'गदर 2' ला बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये एकाच दिवसात टाकलं मागे. 

Sep 29, 2023, 05:58 PM IST

'गदर 2' पाहताना हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा, टोळक्याकडून तरुणाची निर्घृण हत्या

Crime News In Marathi: गदर-2 पाहून आल्यानंतर एका टोळक्याकडून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

 

Sep 17, 2023, 10:35 AM IST

'जवान' बॉक्स ऑफिसवर 'गदर' करत असतानाच सनी देओलचं शाहरुखबद्दल मोठं विधान, म्हणाला 'बालिशपणा...'

बॉलिवूड बादशाह शाहरुख खान सध्या जवान चित्रपटामुळे चर्चेत आहे. जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वादळ आणलं असून, सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. यादरम्यान सनी देओलने शाहरुख खानसोबतच्या आपल्या जुन्या भांडणावर भाष्य केलं आहे. 

 

Sep 11, 2023, 02:57 PM IST

संसदेत अनेकदा दांडी मारणारा सनी देओल राजकारणाविषयी असं का म्हणाला? 'गदर 2' नंतर पुन्हा त्याचीच चर्चा

Sunny Deol : सनी देओलनं एका मुलाखतीत त्याच्या संसदेतील कमी हजेरी असण्यावर वक्तव्य केलं होतं. दरम्यान, सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटानं बॉक्स कलेक्शनमध्ये खूप मोठा टप्पा गाठला आहे. 

Sep 11, 2023, 02:28 PM IST

बॉक्स ऑफिसवर 'जवान'चं वादळ, 'गदर 2' सह सर्व रेकॉर्ड्सचा पालापाचोळा; फक्त 4 दिवसांत 500 कोटींपेक्षा अधिक कमाई

शाहरुख खानचा चित्रपट 'जवान' सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. पठाणच्या कमाईसह शाहरुख खानने बॉलिवूडला आश्चर्याचा धक्का दिला होता. पण जवान चित्रपटाने तर अक्षरश: वादळ आणलं आहे. फक्त 4 दिवसात चित्रपटाने कमाईच्या सर्व रेकॉर्ड्सचा पालापोचाळा केला आहे. 

 

Sep 11, 2023, 11:49 AM IST

मोठ्या धक्क्यातून सावरणारे नसिरुद्दीन शाह 'गदर 2', The Kashmir Files बद्दल हे काय बोलून गेले?

Naseeruddin Shah : बॉलिवूड चित्रपटांना मिळणारी लोकप्रियता पाहता त्यांच्या यशानं नसिरुद्दीन शाह यांनाही थकित केलं. या चित्रपटांना मिळणाऱ्या यशाबद्दल शाह नेमकं काय म्हणाले? पाहा... 

Sep 11, 2023, 10:33 AM IST

'जवान' की 'गदर 2'; तीन दिवसांतच झाली पोलखोल; कमाईचे खरे आकडे आले समोर

शाहरुख खानचा चित्रपट 'जवान' बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. पहिल्याच दिवशी जबरदस्त ओपनिंग घेतल्यानंतर 3 दिवसांत चित्रपटाने कमाईचे नवे रेकॉर्ड रचले आहेत. 

 

Sep 10, 2023, 12:45 PM IST

पंतप्रधानांनतर हृतिक रोशन सर्वात जास्त पॉवरफुल व्यकी होता, पण...; अमीषा पटेलचं वक्तव्य चर्चेत

Ameesha Patel : अमीषा पटेलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हृतिक रोशन विषयी केलेल्या वक्तव्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

Sep 7, 2023, 02:22 PM IST

अमृता सिंगसोबतच्या रिलेशनशिपवरून सनी देओल पहिल्यांदाच स्पष्ट बोलला...

Sunny Deol and Amrita Singh's Relationship : सनी देओल आणि अमृता सिंग यांच्या रिलेशनशिपच्या एकेकाळी खूप चर्चा असायच्या त्यावर सनी देओलनं एका मुलाखतीत वक्तव्य केलं होतं. 

Sep 5, 2023, 07:01 PM IST

रविवार सनीसाठी पुन्हा लकी ठरला! 'गदर 2' नं ओलांडला 600 कोटींचा टप्पा; 'बाहुबली-2'लाही धोपीपछाड

Gadar 2 box office collection : 'गदर 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केलेल्या कमाईनं अनेकांना आश्चर्य झाले असून त्यानं 'बाहुबली-2'लाही मागे टाकले आहे. 

Sep 4, 2023, 11:04 AM IST

पत्नीची काळजी; शाहरूख बनला Caring Husband, गौरीचा हात पकडून पापराझींनाही डावललं

Shahrukh Khan and Gauri Khan: शाहरूख खान आणि गौरी खान यांची अनेकदा चर्चा रंगलेली पाहायला मिळत असते. यावेळी त्यांची विशेष चर्चा रंगलेली आहे. एकमेकांचे हातात हात घेत ते दोघं गदर 2 च्या सेस्केस पार्टीला पोहचले आहेत. 

Sep 3, 2023, 02:33 PM IST

Video: 30 वर्षांपासून एकमेकांचा चेहराही न पाहणारे शाहरुख आणि सनी देओल एकत्र आले अन्...

Shah Rukh Khan and Sunny Deol : शाहरुख खान आणि सनी देओल यांना 30 वर्षांनंतर एक पाहून चाहत्यांना बसला धक्का... व्हिडीओ होतोय व्हायरल 

Sep 3, 2023, 12:41 PM IST