g20 summit

वडील अरबपती, नवरा पंतप्रधान... G20 मध्ये जुना ड्रेस परिधान करुन आल्या अक्षता मूर्ती

Rushi Sunak and Akshata Murty : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती G20 परिषदेत सहभागी होण्यासाठी नुकतेच भारतात आले होते. त्यांचा हा दौरा चांगलाच गाजला

 

Sep 12, 2023, 08:37 PM IST

सुरक्षेला चकवा देत थेट UAE च्या अध्यक्षांना भेटायला गेलेली ती व्यक्ती कोण? यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या अन्...

G20 Summit : जी 20 शिखर परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा झाल्याचे समोर आलं आहे. सौदी अरेबियावरुन युएईच्या राष्ट्राध्यक्षांना भेटण्यासाठी आलेल्या एका तरुणाला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं आहे.

Sep 11, 2023, 08:55 AM IST

संधी मिळेल तेव्हा येत राहीन...' पंतप्रधान ऋषी सुनक पत्नीसह अक्षरधाम मंदिरात

Akshardham Temple : जी-20 शिखर परिषदेसाठी भारतात आलेले ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षतासोबत अक्षरधाम मंदिरात पोहोचले होते. 

Sep 10, 2023, 11:31 AM IST

जो बायडेन यांच्या सुरक्षेत मोठी चूक; ताफ्यातील गाडी सापडली दुसऱ्या हॉटेलवर

Joe Biden Security : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सुरक्षेसाठी दिल्लीत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच बायडेन यांच्या हॉटेलमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मात्र त्याच्या ताफ्यातील कार दुसऱ्याच हॉटेलवर सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Sep 10, 2023, 07:43 AM IST

G20: वर्ल्ड लीडर्स राजघाटवर महात्मा गांधींना वाहणार आदरांजली, ऋषी सुनक सपत्नीक 'या' स्थळाला देणार भेट

G20 Rishi Sunak: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक सध्या G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आहेत. दरम्यान आज सकाळी ते अक्षरधाम मंदिराला भेट देणार आहेत.

Sep 10, 2023, 07:05 AM IST

जगाला जमलं नाही ते भारताने करून दाखवलं, G-20 च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं!

G20 Summit 2023 : 37 पानी समझोत्यावर पहिल्याच दिवशी 100 टक्के एकमत झालंय. G20 च्या इतिहासात कधीही झालेलं नाही. त्यामुळे जे जगाला जमलं नाही ते भारताने करून दाखवलं (Historic G20 Delhi Summit) असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

 

Sep 10, 2023, 12:52 AM IST

पाकिस्तान का बनला नाही G20 चा सदस्य?

G20 summit 2023:जी 20 ची स्थापना 1999 मध्ये करण्यात आली होती. जगातील प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांनी यात सहभाग घेतला. पाकिस्तान तेव्हाही एक मजबूत अर्थव्यवस्था नव्हता. आजही त्याची परिस्थिती सुधारली नाही. पाकिस्तानची अर्थव्यवस्था टॉप 40 मध्येदेखील नाही. भारत लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याकडे वाटचाल करत आहे. 

Sep 9, 2023, 07:57 PM IST

G-20 परिषदेत अमेरिकेने त्रुटी शोधून दाखवल्याने भडकला रशिया; भारताच्या बाजूने दिलं जोरदार प्रत्युत्तर

G20 Summit : दिल्लीत सुरु असलेल्या दोन दिवसीय जी-20 समूहाच्या शिखर बैठकीकडे जगभराचं लक्ष्य लागलं आहे. त्यामुळे जगभरातील माध्यमे याचे वार्तांकन करत आहेत. अशातच काही माध्यमांनी टीका केल्याने रशियाने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Sep 9, 2023, 02:22 PM IST
G20 Summit African Union becomes permanent member of G20 under India presidency PT44S

G20 Summit : आफ्रिकन युनियनला जी-20 चं स्थायी सदस्यत्व

G20 Summit African Union becomes permanent member of G20 under India presidency

Sep 9, 2023, 02:05 PM IST

अक्षता मुर्तींच्या India स्पेशल लूकमधील Nothing Underneath Dress Shirt ची किंमत फक्त...

Akshata Murty Dress Price: ब्रिटीश पंतप्रधानांची पत्नी अक्षता मुर्ती या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांच्या कन्या आहेत.

Sep 9, 2023, 01:01 PM IST

मोदी बायडन यांना ज्या चक्राबद्दल समजावत होते ते आहे तरी काय तुम्हाला माहितीये का? Video पाहून व्हाल थक्क

G20 Summit PM Narendra Modi Backdrop Wheel: नवी दिल्लीमधील भारत मंडपममध्ये पंतप्रधानांनी इतर देशांच्या नेत्यांचं स्वागत करताना हे चक्र मोदी उभे असलेल्या ठिकाणी मागील बाजूस दिसत होतं.

Sep 9, 2023, 11:37 AM IST

US चे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याशी विमानतळावर बोलणारी ती चिमुकली कोण?

G20 Summit 2023 : दिल्ली आजपासून G 20 परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन भारतात आले आहे. यावेळी विमानतळा एक चिमुकली त्यांच्या स्वागतासाठी हजेर होती. बिडेनसोबत बोलणारी ही चिमुकली नेमकी आहे तरी कोण? 

Sep 9, 2023, 08:02 AM IST

G20 Summit 2023 : कोण-कोणत्या देशांचे प्रमुख भारतात, एका क्लिकवर पाहा संपूर्ण यादी

G20 Summit 2023 : जी 20 शिखर परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. अनेक देशांचे प्रमुक या परिषदेसाठी भारतात दाखल झाले आहेत. दोन दिवसांच्या या सम्मेलनासाठी दिल्ली (Delhi) सजली असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

Sep 8, 2023, 11:24 PM IST