furlough

अरुण गवळी संचित रजेवर, नागपुरच्या कारागृहातून सुटका

मुंबईतील निवडणूक संपल्यानंतर अरुण गवळी यास रजा मंजूर झाली आहे. 

May 9, 2019, 12:10 PM IST

अरूण गवळीला संचित रजा मंजूर

कुख्यात डॉन अरूण गवळीला संचित रजा मान्य करण्यात आलीय. स्थानिक प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर गवळीला फर्लो नाकारल्यावर गवळीतर्फे मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. 

Apr 26, 2017, 07:48 PM IST

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी हायकोर्टात

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीने फर्लोसाठी हायकोर्टात अर्ज

Aug 20, 2016, 09:43 AM IST

डॅडीच्या चुकीला माफी

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला २८ दिवसांचा फर्लो मंजूर करण्यात आला आहे.

Apr 13, 2016, 06:27 PM IST

संजय दत्तला झटका... वाढीव फर्लोचा अर्ज नामंजूर

चहुकडून टीकेची झोड उठल्यानंतर अभिनेता संजय दत्त याचा वाढीव फर्लोचा अर्ज नामंजूर करण्यात आलाय

Jan 10, 2015, 12:05 PM IST

कुणी लिहिली संजय दत्तच्या सुट्टीची 'स्क्रिप्ट'?

कुणी लिहिली संजय दत्तच्या सुट्टीची 'स्क्रिप्ट'?

Jan 10, 2015, 10:40 AM IST

कुणी लिहिली संजय दत्तच्या सुट्टीची 'स्क्रिप्ट'?

फर्लो रजा संपल्यानं गुरूवारी संजय दत्तनं पुन्हा येरवडा तुरूंगात परतणं अपेक्षित होतं. मात्र, मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील हा दोषी अभिनेता अजूनही मुंबईतल्या आलिशान घरात मोकळा श्वास घेतोय. कुणाच्या 'मेहेरबानी'वर हा मुन्नाभाई एवढी ऐष करतोय?

Jan 10, 2015, 10:11 AM IST

रजा वाढविण्याबाबत उत्तर न आल्यानं मुन्नाभाई पुन्हा जेलमध्ये!

बेकायदा शस्त्रास्त्रं बाळगल्याप्रकरणी येरवडा कारगृहात शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्तच्या संचित रजेचा (फर्लो)  १४ दिवसांचा कालावधी आज संपलाय. रजेत काही दिवसांची वाढ करावी अशी मागणी करणारा अर्ज संजयनं केला होता. मात्र त्यावर काही उत्तर न आल्यानं आपण सरेंडर करत असल्याचं संजय दत्त म्हणालाय. संजय दत्त आज दुपारी येरवडा जेलमध्ये परतलाय. जाण्यापूर्वी मीडियाशी बोलतांना त्यानं ही माहिती दिली. 

Jan 8, 2015, 01:58 PM IST

फर्लो सुट्टीतत वाढ करण्यासाठी संजय दत्तचा अर्ज

बेकायदा शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी येरवडा कारगृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त नुकताच चौदा दिवसांच्या संचित रजेवर (फर्लो) बाहेर आलेला असताना रजेत पुन्हा काही दिवसांची वाढ करावी यासाठी त्यानं अर्ज केला आहे. येरवडा कारगृह प्रशासनानं या वृत्तास दुजोरा दिला आहे.

Jan 7, 2015, 10:42 AM IST

तुरुंगात राहून संजयनं कमी केलं १८ किलो वजन!

पुण्याच्या येरवडा केंद्रीय तुरुंग प्रशासनाकडून बुधवारी दोन आठवड्यांसाठी सुट्टी मिळालेला अभिनेता संजय दत्त त्याच्या घरी दाखल झालाय. आपल्या घरी परतल्यानंतर संजयनं मीडियाशी संवाद साधला. यावेळी, आपणं तुरुंगात १८ किलो वजन घटवल्याचा उल्लेख त्यानं आवर्जुन केला. 

Dec 25, 2014, 04:34 PM IST