महिलांवरील वाढते हल्ले आणि अत्याचाराला चित्रपट जबाबदार - मनेका गांधी
महिलांवरील वाढते हल्ले तसंच अत्याचारांना सिनेमा कारणीभूत असल्याचे केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी म्हटलंय.
Apr 10, 2017, 06:58 PM ISTविवाहीत महिलांमुळेच वाढतोय भ्रष्टाचार; मंत्रिमहोदयांचा जावईशोध
इंडोनेशियाच्या एका मंत्र्यांनं भ्रष्टाचारासंबंधी एक अजब वक्तव्य केलंय. त्यांनी भ्रष्टाचारासाठी सरळ सरळ विवाहीत महिलांनाच जबाबदार धरलंय.
Apr 26, 2016, 08:18 PM IST