fu

मराठी पाऊल पडते एकजुटीने पुढे!

‘FU’ आणि मुरांबा हे दोन मराठी चित्रपट 2 जून रोजी प्रदर्शित होणार आहेत. यानिमित्त दोन्ही चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी म्हणजेच महेश मांजरेकर आणि नितीन वैद्य यांनी संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. 

May 31, 2017, 05:54 PM IST

...तर आकाश ठोसर नाही, हा असता 'एफयू'चा हिरो!

महेश मांजरेकर दिग्दर्शित 'एफयू' या आगामी बहूचर्चित सिनेमात 'सैराट'फेम आकाश ठोसर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार, हे तर एव्हाना तुम्हाला माहीत झालं असेलच... पण, आकाश अगोदर आणखी एका चेहऱ्याचा या भूमिकेसाठी विचार झाला होता... हे तुम्हाला माहीत आहे का?

Apr 28, 2017, 03:17 PM IST

एफयू सिनेमाचं ऑफिशिल टीझर रिलीज

एफ यू सिनेमाचं ऑफिशियल टीझर रिलीज झालं आहे, यात आकाश ठोसरची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा आहे. 

Apr 25, 2017, 11:49 AM IST

आकाश ठोसरच्या नव्या चित्रपटाचे टिझर रिलीज

आकाश ठोसरचा आगामी चित्रपट ‘एफयू’ ची सर्वांनाच ओढ लागली आहे. कॉलेजच्या दिवसात आपण बेभान जगत असतो. आपण आपल्या मनाचे राजे असतो. याच दिवसात आपण पुढच्या आयुष्याची स्वप्न पाहण्यातही गुंग असतो. असाच काहीसा आपल्या जुन्या आठवणींना उजाला देणारा या चित्रपटाचा टिझर आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तरुणाईला वेड लावेल, अशीच या चित्रपटाची निर्मिती केल्याचे दिसून येते.

Apr 24, 2017, 02:05 PM IST

सैराट फेम आकाश ठोसरच्या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

सैराट फेम आकाश ठोसरच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झालाय. बॉलीवूडचा दबंग खान सलमानने ट्विटवरुन हा फर्स्ट लूक रिलीज केलाय.

Apr 10, 2017, 01:35 PM IST

आगामी सिनेमात आकाश ठोसरसोबत ही अभिनेत्री

आकाश ठोसर लवकरच दुसऱ्या चित्रपटात दिसणार हे तुम्हाला माहीत झाले असेलच. प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता महेश मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमाचा हिरो आकाश ठोसर अर्थात 'सैराट'मधील परशा असणार आहे. त्याच्यासोबत कोणती अभिनेत्री काम करणार याची उत्सुकता शिगेला लागलेय.

Jun 18, 2016, 05:59 PM IST

सैराटमधील परश्या या नव्या सिनेमात झळकणार

आकाश ठोसर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला

Jun 7, 2016, 09:37 AM IST