freedom 251

'फ्रीडम-२५१' चे बुकिंग पुन्हा सुरू; पण हा एक घोटाळा?

नवी दिल्ली : नॉएडातील रिंगिंग बेल्स नावाच्या कंपनीने केवळ २५१ रुपयांत जगातील सर्वात स्वस्त मोबाईल फोन बाजारात आणल्याचा दावा केला आणि हा फोन खरेदी करण्यासाठी इंटरनेटवर एकच झुंबड उडाली.

Feb 19, 2016, 12:29 PM IST

२५१ रूपयात या स्मार्टफोनमध्ये खूप सारे फीचर्स

२५१ रूपयात किती फीचर्स .

Feb 18, 2016, 09:44 PM IST

फ्रीडम २५१ - जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन

'फ्रीडम २५१' - जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन

Feb 18, 2016, 03:29 PM IST

कंपनीने 'फ्रीडम २५१'ची विक्री थांबवली

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१ खरेदी करण्याची इच्छा असलेल्या लाखो लोकांच्या पदरी आज निराशा पडली. 

Feb 18, 2016, 01:55 PM IST

'फ्रीडम २५१' स्मार्टफोन बुक करण्यापूर्वी हे वाचा

भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनी रिंगिग बेल्सने बुधवारी जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१ हा स्मार्टफोन लाँच केला. तसेच गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून बुकिंग सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले. 

Feb 18, 2016, 12:06 PM IST

वेबसाईट क्रॅशनंतर आता पेमेंटची समस्या

मोठा गाजावाजा करत रिंगिंग बेल्सने बुधवारी फ्रीडम २५१ हा स्मार्टफोन लाँच केला. आज सकाळी सहा वाजल्यापासून या स्मार्टफोनसाठी बुकिंग सुरुही झाली. मात्र ग्राहकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे सुरुवातीलाच साईट क्रॅश झाली. 

Feb 18, 2016, 11:21 AM IST

फ्रीडम स्मार्टफोनची वेबसाईट क्रॅश

जगातील सर्वात स्वस्त असलेल्या फ्रीडम २५१ या स्मार्टफोनची आजपासून बुकिंग सुरु झालीये. मात्र बुकिंगच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना चांगला झटका बसला. 

Feb 18, 2016, 08:27 AM IST

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात होणार लाँच

भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनी रिंगिंग बेल्स या आठवड्यात सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनची किंमत साधारण ५०० रुपये इतकी आहे. 

Feb 16, 2016, 08:53 AM IST