चहाच्या टपरीवरही फ्री 'वाय-फाय'!
चहाच्या टपरीवर चहा पिता पिता आपल्या फ्री इंटरेनटचा वापर करता आला तर... होय, ही कल्पनाही आता प्रत्यक्षात आलीय.
Feb 3, 2015, 05:04 PM ISTपान दुकानदाराची अजब आयडिया, पानाबरोबर कंडोम फ्री
बिहारमध्ये पॉप्युलेशन कंट्रोलसाठी पानवाल्याची सॉलिड शक्कल लढविली आहे. फॅमिली प्लॅनिंगसाठी अजब आयडिया शोधून काढली आहे. तो पानाबरोबर कंडोम फ्री देतोय.
Jan 6, 2015, 10:50 PM ISTया वर्षी मुलांना मोफत स्वेटर्स आलेच नाहीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 09:10 PM ISTआता कोणत्याही मोबाईलवरून लॅंडलाईनवर अनलिमेटेड फ्री कॉल्स
आज मोबाईल ही एक काळाची गरज झाली आहे. परंतु त्याचबरोबर या मोबाईलचे रिचार्ज, नेट पॅक हे सामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारे झाले आहेत. सगळ्या स्मार्टफोन्स यूजर्ससाठी खूप सारे अॅप्स आहेत ज्याने तुम्हाला फ्री व्हॉईस कॉलिंग करता येते. परंतु त्याला देखाल खूप साऱ्या अटी असतात त्या दोन्ही स्मार्टफोन यूजर्सकडे एकसारखच फ्री व्हाईस कॉल अॅप इन्स्टॉल असायला हवं.
Dec 9, 2014, 09:53 PM ISTएटीएमच्या अतिरिक्त वापरावर आजपासून शुल्क
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2014, 10:44 AM ISTATMच्या व्यवहारांसाठी आजपासून नवे नियम, मोफत पैसे काढण्यावर कात्री
शनिवारपासून एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. एटीएममधून पैसे काढण्यासंबंधी भारतीय रिझर्व बँकेने दिशा-निर्देश उद्यापासून लागू होणार आहे.
Oct 31, 2014, 06:50 PM ISTमहिनाभरात ATMचे केवळ ८ व्यवहार मोफत
Oct 27, 2014, 10:31 AM ISTआता, फेसबुकद्वारे करा निशुल्क 'मनी ट्रान्सफर'
होय, तुम्ही आता सोशल वेबसाईट ‘फेसबूक’द्वारे तुमच्या मित्रांना पैसे ट्रान्सफर करू शकता. खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या ‘कोटक महिंद्रा बँके’नं फेसबुकद्वारे पैसे पाठविण्याची नवी सेवा सुरू केलीय. या सेवेद्वारे कुणीही आपल्या मित्रांना लगेचच निशुल्क पैसे पाठवू शकता.
Oct 14, 2014, 08:12 AM ISTमिळवा... 'एटीएम'चे पाच ट्रान्झॅक्शन फ्री!
भारतीय रिझर्व्ह बँकेनं ‘एटीएम’च्या वापराबद्दल काही नियम बदललेत तसंच या नियमांमध्ये सुस्पष्टताही आणलीय. नुकतंच, आरबीआयनं जाहीर केलेल्या आपल्या नोटिफिकेशनमध्ये याबद्दलचे नियम स्पष्ट केलेत.
Oct 13, 2014, 09:41 AM ISTहैदराबाद बनलं फ्री वाय-फाय मिळवणारं पहिलं शहर!
तब्बल 17 ठिकाणी फ्री वाय-फाय सर्व्हिस सुरू करून हैदराबाद ‘पब्लिक वाय-फाय’ सेवा मिळवणारं पहिलं शहर ठरलंय. तेलंगना सरकारनं टेलिकॉम ऑपरेटर ‘भारती एअरटेल’सोबत हात मिळवणी करून जनतेसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिलीय.
Oct 11, 2014, 10:26 PM ISTमुंबईकरांसाठी चार गूड न्यूज फ्री
मुंबईकरांना चार गुड न्यूज फ्री मिळाल्या आहेत. पहिली म्हणजे कुलाबा ते सीप्झ या मेट्रो तीन मार्गाचं काम डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे.
Aug 12, 2014, 11:39 PM ISTPNR स्टेटस, रिझर्व्हेशन सोपं करणारे 5 फ्री अॅप्स
रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी आज रेल्वे बजेट सादर केलंय. आतापर्यंत भारत सरकारनं वेळोवेळी प्रवाशांच्या सुविधांवर लक्ष ठेवलं आहे. मात्र तरी देखील इंडियन रेल्वेसाठी लोकांची अनेक तक्रारी असतात. सर्वात मोठी समस्या असते ते प्रवास सुरु करण्यापूर्वी ट्रेनचा मार्ग आणि रिझर्व्हेशन करणं...
Jul 8, 2014, 06:49 PM ISTफेसबुकला वर्ल्डफ्लोटचा दे धक्का !
सोशल नेटवर्किंग साईड वर्ल्डफ्लोटने फेसबुकला टक्कर देण्यासाठी तरूणांना आकर्षित करण्याचा नवीन फंडा शोधून काढला आहे. वर्ल्डफ्लोटने आपल्या साईडवर फ्री सिनेमा दाखवायला सुरूवात केली आहे. वर्ल्डफ्लोट ही भारतीय सोशल नेटवर्किंग साईड आहे.
May 10, 2014, 07:58 PM ISTमुख्यमंत्र्यांचे शिवसेनेला मोफत सल्ले
आगामी लोकसभा निवडणूकीत शिवसेनेला दगा देऊन भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी छुपी युती केल्याचा खरमरीत आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
Apr 9, 2014, 12:39 PM ISTआता फेसबुकवरुन होणार मोफत कॉल ?
नुकतचं फेसबुकने दहा वर्ष पूर्ण केलयं. या दहा वर्षात फेसबुकने बऱ्याच नवनवीन गोष्टी दिल्या आहेत. सध्या वीबर, लाईन, वुई चॅट यासारखे अॅप मोफत फोन कॉलसाठी लोकप्रिय आहेत आणि त्यालाच टक्कर देण्यासाठी की काय, फेसबुकने सोशल मॅसेजिंग अॅप्लिकेशनमध्ये मोफत फोन कॉलची सुविधा सुरु केलीयं.
Mar 11, 2014, 04:18 PM IST